शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

आरोग्य : ओमायक्रॉन व्हेरिएंटची धास्ती! सरकार 15 दिवसांत कोरोना लसीच्या बूस्टर डोसबाबत नवीन धोरण आणणार? 

आरोग्य : ओमायक्रॉनची लागण तरुणांनाच अधिक का? जाणून घ्या याबाबत अधिक

मुंबई : “ओमायक्रॉनमुळे सगळ्यांनीच सतर्क होण्याची गरज, मुंबई महापालिका सज्ज”: किशोरी पेडणेकर

व्यापार : जीवाला घोर लावणाऱ्या ओमायक्रॉनचा 'असाही' परिणाम; पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार?

ठाणे : Coronavirus in Thane : दक्षिण आफ्रिकेतून ठाण्यात सात प्रवासी आल्याने वाढली चिंता, महापालिकेकडून शोध सुरू 

आरोग्य : 'ओमीक्रॉन' भारतीयांसाठी नवं आव्हान; कसं सुरक्षित राहायचं?; जाणून घ्या उपाय

राष्ट्रीय : Omicron Variant : RT-PCR टेस्टच्या माध्यमातून ओमायक्रॉन व्हेरिएंट ओळखता येणार?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती

मुंबई : Omicron Variant: ओमायक्रॉन व्हेरिएंटला रोखण्याचा एकच मार्ग; टास्क फोर्सनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगितला उपाय

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Updates: नव्या कोरोना व्हेरिअंटवर लस कंपन्या काय म्हणाल्या? जग भितीच्या छायेत

आरोग्य : CoronaVirus Omicron: कोरोनातून बरे झालेल्यांनाही संक्रमित करणार ओमायक्रॉन? WHO ने दिला इशारा