उमर अब्दुल्ला, मराठी बातम्या FOLLOW Omar abdullah, Latest Marathi News
कोर्टाच्या निर्णयानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे नेते उमर अब्दुल्ला यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...
Omar Abdullah: जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होतील तेव्हा लोक या निर्णयावरील नाराजी दाखवतील, असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ...
२०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सचिन पायलट यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात सारा पायलट यांचाही उल्लेख केला होता. ...
पोटगीबरोबरच ओमर अब्दुल्ला यांनी मुलाच्या शिक्षणासाठी दरमहा साठ हजार रुपये द्यावेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे. ...
बैठकीत विरोधक एकमेकांना भिडताना पाहून शरद पवार, उद्धव ठाकरे पुढे आले. ...
चीनकडून झालेल्या अतिक्रमणाच्या प्रयत्नाला भारतीय जवानांचे चोख प्रत्युत्तर ...
दहशतवादी विचारसरणी खोलवर रुजलेली असून, जम्मू काश्मिरचा विकास हे त्याचे उत्तर नाही, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले. ...
Kashmir Terrorist Attack : पोलीस प्रवक्त्याने सांगितले की, जिल्ह्यातील गुडरु येथे आज सकाळी पोलीस कॉन्स्टेबल रियाझ अहमद ठोकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. ...