जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत. Read More
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठात आवारातील तब्बल २७ एकर जागेत सर्व प्रकारचे इनडोअर व आऊट डोअर खेळ खेळण्याची सुविधा निर्माण केली आहे ...
भालाफेकपटू नीरज चोप्रानं ( Neeraj Chopra) टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. २००८नंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला, तर १२५ वर्षांत भारतानं प्रथमच ट्रॅक अँड फिल्डमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकले. ...
Tokyo Paralympics 2020: टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाजी आणि अॅथलिटिक्समध्ये पदकांची लयलूट केल्यानंतर भारतानं आता बॅडमिंटनमध्येही पदक निश्चित केलं आहे. ...