जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत. Read More
१५ मे रोजी साधलेल्या संवादात आयओसीने आंतरराष्ट्रीय महासंघांच्या वेळापत्रकातील अनिश्चितता पाहता स्पर्धांची तारीख आणि स्थान याचा निर्णय झालेला नाही. तथापि आता पात्रता फेरी लवकरात लवकर पूर्ण करायची असल्याने सर्वांनी पावले उचलणे गरजेचे झाले आहे. ...
या फीडबॅकमध्ये ज्या सूचनांवर मत मागविण्यात आले त्यात कोरोनानंतर जे बदल होतील, ते स्वीकारण्यास तयार आहात का, खासगी सुरक्षा, स्वच्छता, सोशल डिस्टन्स, खबरदारीचे उपाय आणि स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांना स्टेडियमच्या आत प्रवेश द्यायचा की नाही आदींचा समावेश आह ...
कोबे विद्यापीठातील साथीच्या रोगाचे तज्ज्ञ प्रा. केटारो इव्हाटा यांनी, प्रामाणिकपणे सांगायचे तर टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन पुढील वर्षी होईलच, याची शक्यता कमी असल्याचे मत व्यक्त केले. ...