जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत. Read More
युरोपियन चॅम्पियनशिपमधील २३ वर्षे गटाचा रौप्य विजेता अबुल माजिद कुदीवयाच्या विरुद्ध सामन्यादरम्यान बजरंगच्या उजव्या गुडघ्याला जखम झाली. पहिल्या फेरीत कुदीवने बजरंगचा उजवा पाय अचानक ओढला. ...
ऑलिम्पिक स्पर्धेत चार सुवर्णपदकं नावावर असलेला ब्रिटनचा धावपटू मो फराह ( Mo Farah) याला टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता वेळ निश्चित करण्यात अपयश आलं. ...