जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत. Read More
Tokyo Olympics Updates: कतारचा मुताज बार्शिम आणि इटलीच्या गिन्मार्को टम्बेरी या दोघांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये उंच उडीत २.३७ मीटरचे अंतर पार केले आणि दोघेही एकत्रच सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. ...
IND vs GBR Hockey Olympics Match: टोक्यो ऑलिंम्पिकचा आज 10 वा दिवस आहे. आज पीव्ही सिंधूने कास्य पदक पटकावले. यानंतर भारताच्या पुरुष हॉकी संघाने आनंदाची बातमी दिली आहे. ...
Tokyo Olympic PV Sindhu wins bronze medal: भारताची 'बॅडमिंटन क्वीन' पी.व्ही.सिंधूनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ...
Tokyo olympics : मनातलं दु:ख पचवून देशासाठी प्राणपणानं लढायला, खेळायला खरंच जिगर लागते. अशीच हिम्मतवाली आहे जिगदबाज वंदना. गोल्सची हॅटट्रिक हीच ठरली तिच्या वडिलांना श्रद्धांजली. India @ olympics 2021 ...
Mary Kom Apology : मेरी कोमने विजय झाल्याचे मानत हात वर केला होता, पण अंपायरांच्या निर्णयामुळे तिला धक्का बसला. मॅचनंतर मेरी कोमने अंपायरांचा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, आज दिल्ली विमानतळावर आगमन झाल्यानंतर पत्रकारांनी तिला घेरले. ...