लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोकियो ऑलिम्पिक 2021

Olympic Games Tokyo 2020, मराठी बातम्या

Olympics 2020, Latest Marathi News

जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत.
Read More
Tokyo Olympics 2021: ऐनवेळी पिस्तूलने दगा दिला, अन् मनू भाकरचा पदकावरील निशाणा चुकला - Marathi News | At that time, the pistol betrayed, and Mannu Bhakar missed the mark on the medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics 2021: ऐनवेळी पिस्तूलने दगा दिला, अन् मनू भाकरचा पदकावरील निशाणा चुकला

Tokyo Olympics 2021 LIVE Updates: महिलांच्या नेमबाजीमध्ये देशाला सर्वाधिक अपेक्षा असलेल्या युवा मनू भाकर हिला १० मीटर एअर पिस्तूल गटात अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. ...

Tokyo Olympics: सिंधूची विजयी सुरुवात, सलामीच्या लढतीत इस्राइलच्या पोलिकारपोव्हाचा उडवला धुव्वा - Marathi News | Tokyo Olympics 2021 LIVE Updates: PV Sindhu wins opening match against Ksenia Polikarpova of Israel | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: सिंधूची विजयी सुरुवात, सलामीच्या लढतीत इस्राइलच्या पोलिकारपोव्हाचा उडवला धुव्वा

Tokyo Olympics 2021 LIVE Updates: पहिल्या फेरीतील लढतीत सिंधूने इस्राइलच्या केसेनिया पोलिकारपोव्हाचा २१-७, २१-१० असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवत पुढच्या फेरीमध्ये आगेकूच केली. ...

Tokyo Olympics: मीराबाईच्या यशाने मानसिकता बदलेल; सामाजिक विचार बदलण्याची गरज  - Marathi News | Tokyo Olympics: Mirabai Chanu success will change mindset; The need to change social thinking | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: मीराबाईच्या यशाने मानसिकता बदलेल; सामाजिक विचार बदलण्याची गरज 

स्नॅच विभाग मीराबाईची कमजोरी होती. मात्र, तिने ऑलिम्पिक पदक मिळवण्याचे लक्ष्य समोर ठेवून कठोर मेहनत घेतली आणि ही कमजोरी दूर केली. ...

Tokyo Olympics: ‘लाकडे गोळा करणारी मुलगी ते ऑलिम्पिक पदक विजेती’; कानातील रिंग्स पाहून आई भावूक - Marathi News | Tokyo Olympics: ‘Wood-collecting girl to Olympic medalist’; mirabai chanu success story | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :Tokyo Olympics: ‘लाकडे गोळा करणारी मुलगी ते ऑलिम्पिक पदक विजेती’; कानातील रिंग्स पाहून आई भावूक

खडतर परिश्रम करत राज्य, राष्ट्रीय पातळीवर उत्तम चमक दाखवली. आशियाई, राष्ट्रकुल, विश्व अजिंक्यपद अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धात तिने सुवर्णपदके जिंकली.   ...

Tokyo Olympic: लाज वाटायला हवी! ऑलिम्पिक पाहून पाकिस्तानचा क्रिकेटपटू आपल्याच देशावर भडकला - Marathi News | Former Cricketer Imran Nazir Slammed Pakistan As Sends Only 10 Athletes For Tokyo Olympic Games 2020 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic: लाज वाटायला हवी! ऑलिम्पिक पाहून पाकिस्तानचा क्रिकेटपटू आपल्याच देशावर भडकला

Tokyo Olympics: पाकिस्तानी क्रिकेटपटू इमरान नझीर स्वत:च्याच देशावर संतापला ...

VIDEO: पूर्ण ताकद पणाला लावली, पण अपयशी ठरली; १८ वर्षांच्या नीनाला अश्रू अनावर, सगळेच गहिवरले - Marathi News | Watch Video 18 Year Old Belgium Weightlifter Nina Sterckx Breaks Down In Tears Tokyo Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :VIDEO: पूर्ण ताकद पणाला लावली, पण अपयशी ठरली; १८ वर्षांच्या नीनाला अश्रू अनावर, सगळेच गहिवरले

मीराबाई चानूच्या ४९ किलो गटात असलेली नीना पराभूत ...

Tokyo Olympics 2020: मीराबाई चानूनं केली रौप्यपदकाची कमाई, नेमकं किती रुपयांचं मिळणार पारितोषिक? जाणून घ्या... - Marathi News | Tokyo Olympics 2020 Siver Medalist Mirabai Chanu to recieve huge cash prize from IOA and Manipur Government | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics 2020: मीराबाई चानूनं केली रौप्यपदकाची कमाई, नेमकं किती रुपयांचं मिळणार पारितोषिक? जाणून घ्या...

Tokyo Olympics 2020, Mirabai Chanu: मीराबाई चानू हिला पाच वर्षांपूर्वी रिओ ऑलिम्पिकमध्ये पदरात निराशा पडली होती. पण त्यावर मात करुन अखेर तिनं भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे.  ...

Chanu Saikhom Mirabai : अब पिछे थोडी ना हटेंगे! -मीराबाई चानूने आपला शब्द खरा केला.. स्वत:साठी आणि देशासाठीही! - Marathi News | Chanu Saikhom Mirabai: Tokyo Olympics 2021- she promised Olympic medal, she has won! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Chanu Saikhom Mirabai : अब पिछे थोडी ना हटेंगे! -मीराबाई चानूने आपला शब्द खरा केला.. स्वत:साठी आणि देशासाठीही!

वेटलिफ्टर साईखोम मीराबाई चानू. (Chanu Saikhom Mirabai) भारताची वेटलिफ्टर स्टार. तिनं  देशासाठी ऑलिम्पिक पदक यंदा जिंकणारच हा शब्द खरा केला..(India at Tokyo Olympics 2021) ...