लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोकियो ऑलिम्पिक 2021

Olympic Games Tokyo 2020, मराठी बातम्या

Olympics 2020, Latest Marathi News

जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत.
Read More
Tokyo Olympic : पी व्ही सिंधूनं कांस्य जिंकून इतिहास रचला, पण अजूनही सायना नेहवालनं अभिनंदन करणारा मॅसेज नाही केला  - Marathi News | Tokyo Olympic : 'We don't talk much': PV Sindhu reveals reason why Saina Nehwal still hasn't sent her any congratulatory message | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic : पी व्ही सिंधूनं कांस्य जिंकून इतिहास रचला, पण अजूनही सायना नेहवालनं अभिनंदन करणारा मॅसेज नाही केला 

भारताची स्टार बॅडमिंटनपटून पी व्ही सिंधू हिनं सोमवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. ...

प्रत्येक भारतीयांसाठी सुखावणारी बातमी घेऊन ऑगस्ट महिना आला; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली माहिती - Marathi News | Enters in August We have seen multiple happenings which are Happy to every Indian - PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक भारतीयांसाठी सुखावणारी बातमी घेऊन ऑगस्ट महिना आला; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली माहिती

Narendra Modi: टोकिया ऑल्मिपिकमध्ये भारतीय खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन करून भारताला नव्या शिखरावर पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं मोदी म्हणाले. ...

Tokyo Olympics: चक दे! महिला हॉकी टीमच्या कम्माल कामगिरीनंतर चर्चा 'त्या' कबीर खानची; 'तो' आहे तरी कोण? - Marathi News | India Women Hockey Team Coach Sjoerd Marijne Profile And Role During Olympics 2021 | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Tokyo Olympics: चक दे! महिला हॉकी टीमच्या कम्माल कामगिरीनंतर चर्चा 'त्या' कबीर खानची; 'तो' आहे तरी कोण?

Tokyo Olympics: भारतीय महिला हॉकी टीमनं रचला इतिहास; बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवत उपांत्य फेरीत धडक ...

Tokyo Olympics: हॉकीत ४१ वर्षांनी पदकाच्या जवळ, भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश, ब्रिटनला दिली ३-१ अशी मात - Marathi News | Tokyo Olympics: India reach semi-finals after 41 years in hockey, beat Britain 3-1 | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Tokyo Olympics: हॉकीत ४१ वर्षांनी पदकाच्या जवळ, भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश, ब्रिटनला दिली ३-१ अशी मात

Tokyo Olympics Updates: भारतीय पुरुष हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. रविवारी भारताने ग्रेट ब्रिटनचे कडवे आव्हान ३-१ असे परतावून लावत दिमाखात उपांत्य फेरी गाठली. ...

Tokyo Olympics: ...आणि ‘त्यांनी’ वाटून घेतले सुवर्णपदक, उंच उडीत बरोबरी झाल्यानंतर घेतला निर्णय़ - Marathi News | Tokyo Olympics: ... and 'they' shared the gold medal, decided after equalizing in the high jump | Latest athletics News at Lokmat.com

अॅथलेटिक्स :Tokyo Olympics: ...आणि ‘त्यांनी’ वाटून घेतले सुवर्णपदक, उंच उडीत बरोबरी झाल्यानंतर घेतला निर्णय़

Tokyo Olympics Updates:  कतारचा मुताज बार्शिम आणि इटलीच्या गिन्मार्को टम्बेरी या दोघांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये उंच उडीत २.३७ मीटरचे अंतर पार केले आणि दोघेही एकत्रच सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. ...

P V Sindhu: देशाची शान! वयाच्या ८ व्या वर्षी हाती घेतलेलं रॅकेट, आज ऑलिम्पिकमध्ये केला डबल धमाका - Marathi News | pv sindhu tokyo olympics bronze medal here is her career story | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :P V Sindhu: देशाची शान! वयाच्या ८ व्या वर्षी हाती घेतलेलं रॅकेट, आज ऑलिम्पिकमध्ये केला डबल धमाका

P V Sindhu, Tokyo Olympic: सलग दोन ऑलिम्पिक पदकांची कमाई करणारी पी.व्ही.सिंधू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे ...

Tokyo Olympics, Hockey: 49 वर्षांनी इतिहास घडला! टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश - Marathi News | Tokyo Olympics: India Beat Britain 3-1 Hockey match, Enter Semi final after long 49 years | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics, Hockey: 49 वर्षांनी इतिहास घडला! टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश

IND vs GBR Hockey Olympics Match: टोक्यो ऑलिंम्पिकचा आज 10 वा दिवस आहे. आज पीव्ही सिंधूने कास्य पदक पटकावले. यानंतर भारताच्या पुरुष हॉकी संघाने आनंदाची बातमी दिली आहे. ...

P V Sindhu: 'लढाई संपलेली नाही, आता लक्ष्य पॅरिस ऑलिम्पिक!', टोकियोत पदक जिंकल्यानंतर सिंधूची प्रेरणादायी प्रतिक्रिया  - Marathi News | P V Sindhu won bronze medal in tokyo olympic her inspiring reaction after winning a medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :P V Sindhu: 'लढाई संपलेली नाही, आता लक्ष्य पॅरिस ऑलिम्पिक!', टोकियोत पदक जिंकल्यानंतर सिंधूची प्रेरणादायी प्रतिक्रिया 

Tokyo Olympic PV Sindhu wins bronze medal: भारताची 'बॅडमिंटन क्वीन' पी.व्ही.सिंधूनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ...