लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोकियो ऑलिम्पिक 2021

Olympic Games Tokyo 2020, मराठी बातम्या

Olympics 2020, Latest Marathi News

जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत.
Read More
"खेळाडूंना फोन कॉल पुष्कळ झाले, आता बक्षीस द्या;" राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा - Marathi News | Congress Leader Rahul Gandhi target PM Narendra Modi said call to players have done now reward shoul | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खेळाडूंना फोन कॉल पुष्कळ झाले, आता बक्षीस द्या;" राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

पंतप्रधानांवर अप्रत्यक्षपणे टीका करताना राहुल गांधी म्हणाले, ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना फोन कॉलचा व्हिडिओ पुष्कळ झाला, आता त्यांना पुरस्कार देण्याची वेळ आली आहे. ...

ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीयांना 70 हजारांचा स्मार्टफोन बक्षीस; या कंपनीने केली घोषणा  - Marathi News | Olympic tokyo 2020 xiaomi india gifts mi 11 ultra to all indian medal winners  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीयांना 70 हजारांचा स्मार्टफोन बक्षीस; या कंपनीने केली घोषणा 

Xiaomi India Gifts To Indian Medal winners: नीरजसह इतर सात पदक विजेत्यांना शाओमी स्मार्टफोन बक्षीस म्हणून देणार आहे. शाओमीचे सीईओ मनू कुमार जैन यांनी ट्वीट करून खेळाडूंचे आभार मनात ही घोषणा केली आहे. ...

तीनवेळा नापास, आता जपानमध्ये तीन कंपन्या; नांदेडचा सुपूत्र ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचा दुवा - Marathi News | Failed three times, now three companies in Japan; Nanded's son links Indian team to Olympics | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तीनवेळा नापास, आता जपानमध्ये तीन कंपन्या; नांदेडचा सुपूत्र ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचा दुवा

Olympics 2020 : धर्माबाद येथील चैतन्य भंडारे यांनी तीन वेळा नापास होवूनही जिद्दीच्या जाेरावर ट्रक चालवून पैशाची जुळावाजुळव केली. ...

ऑलिम्पियन नीरज चोप्राच्या जुन्या ट्विटवरुन राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा, म्हणाले... - Marathi News | From the old tweet of Olympian Neeraj Chopra, Rahul Gandhi targeted the Prime Minister, said ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ऑलिम्पियन नीरज चोप्राच्या जुन्या ट्विटवरुन राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा, म्हणाले...

Rahul Gandhi slams Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑलिम्पिक खेळाडूंना व्हिडिओ कॉलवरुन शुभेच्छा दिल्या होत्या. ...

ऑलिम्पिकमध्ये उगवतीची सोनेरी पहाट - Marathi News | editorial on indias historic performance in Tokyo Olympics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ऑलिम्पिकमध्ये उगवतीची सोनेरी पहाट

टोकियोत भारतीयांनी सोनेरी युगाची पहाट अनुभवली. अमेरिका, चीन, जपान, इंग्लंड वगैरेच्या तुलनेत ही कामगिरी किरकोळ, तरी भारतीय खेळाडूंचे हे यश उद्याच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. ...

स्वप्ने, क्षमता आणि अपरंपार जिद्दीला सलाम! - Marathi News | olympics 2020 Salute to dreams abilities and stubbornness of indian players | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वप्ने, क्षमता आणि अपरंपार जिद्दीला सलाम!

ऑलिम्पिकमध्ये सहभागी अनेक खेळाडूंना सुविधा सोडा, अन्नपाण्याचीही भ्रांत होती! केवळ हिमतीच्या बळावर ते लढले. ...

Tokyo Olympics: टोकियो ऑलिम्पिकचा समारोप; पुढील स्पर्धा तीन वर्षांनी पॅरिसमध्ये - Marathi News | Tokyo Olympics Olympic flame extinguished as Games are closed by Thomas Bach | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :टोकियो ऑलिम्पिकचा समारोप; पुढील स्पर्धा तीन वर्षांनी पॅरिसमध्ये

पुढे जाण्याचा संदेश, भारत ४७व्या स्थानी ...

आता लक्ष्य ९० मीटरचे- नीरज चोप्रा - Marathi News | Now the target is 90 meters says neeraj chopra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आता लक्ष्य ९० मीटरचे- नीरज चोप्रा

भविष्यातील स्पर्धांसाठी सज्ज राहायचे आहे ...