खाद्य तेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेट आणि सीसीईएची एक महत्वपूर्ण बैठक होत आहे. ...
अनेकांच्या हातचा रोजगारही गेला आहे. अशा कठीण प्रसंगी महागाई दररोज उच्चांक गाठत आहे. रोजच्या गरजेचे असलेले फोडणीचे तेलही वर्षभरात ३० ते ५० रुपयांपर्यंत महाग झाले आहे, तर मागील काही दिवसांत तेलाच्या किमती १० रुपयांनी पुन्हा वाढल्या आहेत. त्यामुळे फोडणी ...
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. इंधन दरात वाढ झाल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे अन्नधान्यासह भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत ...
बाजारातील मोहरीच्या तेलाच्या वाढलेल्या किंमतींमुळे शेतकरी आपली मोहरी थेट बाजारात 6500-7000 रुपये क्विंटल दराने विकत आहेत. मोहरी उपलब्ध होत नसल्याने हाफेडकडे मोहरीचे तेल उपलब्ध नाही. ...