lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघात

Odisha Coromandel Express Accident News

Odisha coromandel express accident, Latest Marathi News

Odisha Coromandel Express Accident : - ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये २ जून २०२३ रोजी रात्री ७ वाजून २० मिनिटांनी समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या भीषण अपघातात शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे चार डबे रुळावरून घसरले. यात २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर ९०० पेक्षा जास्त जखमी लोक जखमी झाले. 
Read More
अचानक लूप आणि अप लाईनचा सिग्नल रेड झाला; डेटा लॉगरवरून कोरोमंडल अपघाताचे डिटेल्स आले समोर - Marathi News | data logger black box of the odisha balasore train tragedy coromondel train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अचानक लूप आणि अप लाईनचा सिग्नल रेड झाला; डेटा लॉगरवरून कोरोमंडल अपघाताचे डिटेल्स आले समोर

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या या अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला. ...

ओडिशा रेल्वे अपघात: भुवनेश्वरमधील एम्समध्ये आणखी ३९ मृतदेह आणले - Marathi News | odisha train accident 39 more bodies brought to AIIMS in bhubaneswar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशा रेल्वे अपघात: भुवनेश्वरमधील एम्समध्ये आणखी ३९ मृतदेह आणले

सर्व अनोळखी मृतदेह शास्त्रोक्त पद्धतीने ओळखण्यासाठी एम्समध्ये जतन करण्यात आले आहेत.  ...

Railway Accident: बालासोरनंतर ओडिशामध्ये आणखी एक रेल्वे अपघात, मालगाडीखाली सापडून सहा जणांचा मृत्यू  - Marathi News | Railway Accident: After Balasore, another railway accident in Odisha, six people died after being found under a goods train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालासोरनंतर ओडिशामध्ये आणखी एक रेल्वे अपघात, सहा जणांचा मृत्यू 

Railway Accident In Odisha: बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर ओडिशामध्ये आणखी एक विचित्र रेल्वे अपघात घडला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार एका मालगाडीखाली सापडून सहा मजुरांचा मृत्यू झाला. ...

रुळावर परतली 'कोरोमंडल एक्सप्रेस', प्रवाशांच्या संमिश्र भावना, काहींनी देवाला सोबत आणले... - Marathi News | 'Coromandel Express' returns to track, mixed feelings from passengers, some bring God with them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुळावर परतली 'कोरोमंडल एक्सप्रेस', प्रवाशांच्या संमिश्र भावना, काहींनी देवाला सोबत आणले...

2 जून रोजी ज्या कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला, ती आज पुन्हा रुळावर परतली आहे. ...

१७ लाखांची भरपाई मिळणार म्हणून पत्नी झाली 'विधवा', पतीकडून गुन्हा दाखल, महिला फरार - Marathi News | In order to get a compensation of 17 lakhs, the wife said that her husband had died in an Odisha train accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१७ लाखांची भरपाई मिळणार म्हणून पत्नी झाली 'विधवा', पतीकडून गुन्हा दाखल

Odisha Train Tragedy : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात २ जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

विराट कोहलीने ओडिशातील अपघातग्रस्तांसाठी ३० कोटी दान केले? जाणून घ्या सत्य - Marathi News |  news that Virat Kohli has donated 30 crores for the Odisha Train Accident victims is going viral on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने ओडिशातील अपघातग्रस्तांसाठी ३० कोटी दान केले? जाणून घ्या सत्य

Odisha Train Accident : ओडिशा येथील रेल्वे अपघातात अवघ्या जगाच्या डोळ्यात पाणी आलं. ...

Sonu Sood : ओडिशा अपघातातील मृतांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी पुढे सरसावला सोनू सूद - Marathi News | Sonu Sood came forward to help the relatives of the victims of the Odisha accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sonu Sood : ओडिशा अपघातातील मृतांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी पुढे सरसावला सोनू सूद

Coromandal Express Accident: पीडित कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी सोनू सूदने एका हेल्पलाइनची स्थापना केली आहे. ...

बालासोर कोरोमंडल अपघात: रिलायन्स फाउंडेशनकडून भरीव मदतीची घोषणा; पाहा, पॅकेजची वैशिष्ट्ये - Marathi News | balasore coromandel accident reliance foundation announces substantial assistance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बालासोर कोरोमंडल अपघात: रिलायन्स फाउंडेशनकडून भरीव मदतीची घोषणा; पाहा, पॅकेजची वैशिष्ट्ये

मृतांच्या परिवारातील एका व्यक्तीस जिओ, रिलायन्स रिटेलमध्ये नोकरी; रिलायन्स स्टोअरमधून सहा महिने मोफत पीठ, साखर, डाळ, तांदूळ, मीठ व तेल देणार. ...