बारटेंडर ते देशाच्या पहिली महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये? 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर... अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
Odisha Coromandel Express Accident News FOLLOW Odisha coromandel express accident, Latest Marathi News Odisha Coromandel Express Accident : - ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये २ जून २०२३ रोजी रात्री ७ वाजून २० मिनिटांनी समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या भीषण अपघातात शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे चार डबे रुळावरून घसरले. यात २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर ९०० पेक्षा जास्त जखमी लोक जखमी झाले. Read More
ओडिशामध्ये २ जून रोजी झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर सीबीआयचे दहा सदस्यीय पथक तपास करत आहे. ...
ओडिशात झालेल्या अपघातामुळे रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वेचा प्रवास सुरक्षित आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थितीचा ऊहापोह. ...
बालासोर रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला. तर ११०० जण जखमी आहेत. ...
शिंदे यांची अतुल्य कामगिरी, सहा दिवसांपासून आहे सलग सक्रिय ...
महाराष्ट्राचे सुपुत्र जिल्हाधिकारी दत्तात्रेय शिंदे यांची कामगिरी ...
Odisha Train Tragedy : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात २ जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात २८८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...
Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघाताचा एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...
या शाळेचे एनसीसीचे विद्यार्थीच मदतीला धावलेले, त्यांनीच काळजाचे पाणी झाले तरी मृतदेह या शाळेत आणलेले. पण म्हणतात ना भीती मनातून जात नाही... ...