अनादी काळापासून समाजात जातीयवादाचे विष पेरून माणसाला माणसापासून वेगळे केले जात आहे. यातून मिळवलेल्या सत्तेच्या बळावर बहुजनांना गुलाम बनवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. याप्रती जागृत होऊन समाजात पसरविली जाणारी जातीयवादी विषमता मोडीत काढावी. ...
ग्रामीण भागातही अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात असुन, या ठिकाणी अधिकाधिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले. ...
Maratha Reservation : देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले असतानाच समाजाला ओबीसी प्रवर्गातच आरक्षण द्यावे,अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्याच्या तयारीला मराठा समाजातील काही गट लागले आहेत. ...
आम्ही शेतकऱ्यांच्या मुला या उपक्रमाच्या माध्यमातून विदर्भातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे मत जाणून घेण्याचे काम केले. त्यावेळी सुमारे १० हजाराच्यावर तरुण-तरुणींनी आमच्याकडे अप्रत्यक्ष समर्थन पत्र सादर केले. ...