लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

राज्यात काही घटक जाणीवपूर्वक मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण निर्माण करताहेत - शरद पवार - Marathi News | Some elements in the state are deliberately creating an atmosphere of Maratha vs OBC - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात काही घटक जाणीवपूर्वक मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण निर्माण करताहेत - शरद पवार

दोन्ही घटकांना एकत्र घेऊन राज्य सरकारने सामंजस्याचे वातावरण निर्माण करायला हवे, त्यासाठी मोहीम आखल्यास आमच्यासारखे अनेक लोक याला साथ देतील ...

Maratha reservation: मोडी लिपीतील कुणबी पुरावे मिळणार एकाच छताखाली, सांगली जिल्ह्यातील शिराळा तहसीलमध्ये प्रणाली विकसित - Marathi News | Kunbi evidence in Modi script will be available at one place, system developed in Shirala Tehsil of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maratha reservation: मोडी लिपीतील कुणबी पुरावे मिळणार एकाच छताखाली, सांगली जिल्ह्यातील शिराळा तहसीलमध्ये प्रणाली विकसित

नागरिकांना होणारा त्रास आणि आर्थिक भुर्दंड आता थांबणार ...

ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना - Marathi News | OBC protester Navnath Waghmare's car set on fire by unknown person; Incident in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना

जालना शहरातल्या नीलम नगर भागात रात्री ही घटना घडली. एका अज्ञात व्यक्तीने कारला आग लावल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. ...

जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा... - Marathi News | Supriya Sule Reservation: 'Reservation should be based on economic criteria, not caste', Supriya Sule's big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

Supriya Sule on Reservation: 'मी आरक्षणाची मागणी करणे लाजिरवाणे ठरेल.' ...

राज्यातील मंत्रीच बोगस ओबीसी प्रमाणपत्र वाटपात सामील; विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप - Marathi News | State minister involved in distributing bogus OBC certificates; Vijay Vadettiwar's serious allegation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील मंत्रीच बोगस ओबीसी प्रमाणपत्र वाटपात सामील; विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

Nagpur : ५० लाख लोकांची ओबीसीमध्ये घुसखोरी? ...

“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप - Marathi News | congress vijay wadettiwar big allegations that pressure on government agencies to issue fake certificates of ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप

Congress Vijay Wadettiwar News: ओबीसी आरक्षणाला धक्का लावणारा शासन निर्णय रद्द करा, सकल ओबीसी संघटनांची मागणी. ...

मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन - Marathi News | senior actor makarand anaspure clearly spoken about reservation issue and farmers issues in maharashtra and appeal to govt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन

Senior Actor Makarand Anaspure Reaction On Reservation Issue In Maharashtra: राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावर स्पष्ट शब्दांत भाष्य करतानाच शेतकरी बांधवांचा मुद्दाही अधोरेखित करत मकरंद अनासपुरे यांनी सरकारला कळकळीची विनंती केली आहे. ...

'मनोज जरांगे यांना दिल्ली नाही, थेट अमेरिकेलाच पाठवा'! लक्ष्मण हाके यांची खोचक टीका - Marathi News | Send Manoj Jarange directly to America, not Delhi! Laxman Hake's criticism | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'मनोज जरांगे यांना दिल्ली नाही, थेट अमेरिकेलाच पाठवा'! लक्ष्मण हाके यांची खोचक टीका

‘झुंड गोळा करून महाराष्ट्र सरकारवर दबाव टाकायचा आणि जीआर काढायला लावायचा, हा प्रकार सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारा आहे. ...