लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

खाडाखोड करून कुणबी प्रमाणपत्र मिळवली जातायेत; छगन भुबळ यांचा गंभीर आरोप - Marathi News | Kunbi certificates are obtained by digging ditches; Serious accusation of Chhagan Bhubal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खाडाखोड करून कुणबी प्रमाणपत्र मिळवली जातायेत; छगन भुबळ यांचा गंभीर आरोप

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मराठा हे ओबीसी नसल्याचे स्पष्ट झाल्याने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास ते कायद्यातही बसणार नाही ...

'मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचे प्रयत्न', मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर आरोप - Marathi News | Attempts to create strife between the Maratha and OBC communities; Manoj Jarange accuses Chhagan Bhujbal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचे प्रयत्न', मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर आरोप

'मराठा समाजाने २४ डिसेंबरपर्यंत संयम बाळगावा, शांततेत लढा चालू ठेवावा,.'  ...

जातीवाचक शब्द वापरणाऱ्या छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करा; मनोज जरांगेंची मागणी - Marathi News | Maratha-OBC: File a case against Chhagan Bhujbal; Manoj Jarange Patil demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जातीवाचक शब्द वापरणाऱ्या छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करा; मनोज जरांगेंची मागणी

भुजबळांना बाकी काही काम नाही. माझ्या वक्तव्याचा अर्थ समाजाशी नाही. मी जातीवाद करतो असा एकही माणूस दाखवावा. मी सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी सहकार्य करतो. मराठा आरक्षणाच्याविरोधात बोलले तर सुट्टीच देणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं. ...

एल्गार सभेला दंगल सभा म्हणायला हवे; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप - Marathi News | Elgar Sabha should be called Dangal Sabha; Manoj Jarange's accusation against Chhagan Bhujbal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एल्गार सभेला दंगल सभा म्हणायला हवे; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप

बीडमधील भूजबळांच्याच नातेवाईकांनीच हॉटेल पेटविली ...

ओबीसींची लायकी काढायचा अधिकार कुणी दिला? छगन भुजबळांचा थेट सवाल - Marathi News | Who gave the right to dequalify OBCs? Direct question of Chhagan Bhujbal | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ओबीसींची लायकी काढायचा अधिकार कुणी दिला? छगन भुजबळांचा थेट सवाल

'मराठ्यांना नव्हे, झुंडशाहीला विरोध; एकदा जातनिहाय गणना होऊनच जाऊ द्या.' ...

आमचे आरक्षण रद्द झाले तर तुमचे ऑटोमॅटिक रद्द होईल; जरांगे पाटलांचे भुजबळांना जशास तसे प्रत्यूत्तर - Marathi News | Your automatic cancellation OBc reservation will occur if our kunabi reservation is cancelled; Jarange Patil's reply to chagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमचे आरक्षण रद्द झाले तर तुमचे ऑटोमॅटिक रद्द होईल; जरांगे पाटलांचे भुजबळांना जशास तसे प्रत्यूत्तर

शिंदे समिती रद्द करण्याच्या मागणीवर त्यांना वाटतेय आपली तर दहशत आहे. असो वयोमानानुनार होत असते. त्यांचे केस पांढरे होऊन काय फायदा झाला. - जरांगे पाटील ...

...असे वक्तव्य कोणीही करू नये; भुजबळ-जरांगे वादावर अजित पवारांचा सल्ला - Marathi News | ...No one should make such a statement; Ajit Pawar's advice on Bhujbal-Jarange dispute on Maratha OBC Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...असे वक्तव्य कोणीही करू नये; भुजबळ-जरांगे वादावर अजित पवारांचा सल्ला

मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि पवारांचेच मंत्री छगन भुजबळ यांच्यात हमरीतुमरी सुरु झाल्याने अखेर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

मराठ्यांना द्यायचे तर सरळ आरक्षण देऊन टाका, नाहीतर नाही म्हणून सांगा; अविनाश जाधवांचा इशारा - Marathi News | If you want to give reservation to Marathas, give them, else say no; MNS Avinash Jadhav's warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठ्यांना द्यायचे तर सरळ आरक्षण देऊन टाका, नाहीतर नाही म्हणून सांगा; अविनाश जाधवांचा इशारा

ज्या महाराष्ट्रात राहता त्या महाराष्ट्रातील मराठी भाषा दुकानांवर लिहायला लाज वाटत असेल तर आम्हाला, तुम्हाला महाराष्ट्रात ठेवायचे नाहीय. - जाधव ...