लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

“ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेंच्या लोकांचा, काही पदरात पाडून घेण्याचा प्रोग्राम”: नवनाथ वाघामारे - Marathi News | obc navnath waghmare reaction on drone at manoj jarange patil house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेंच्या लोकांचा, काही पदरात पाडून घेण्याचा प्रोग्राम”: नवनाथ वाघामारे

Navnath Waghmare News: दिशाभूल, प्रसिद्धीसाठी त्यांच्यापैकीच कुणीतरी असे प्रकार घडवून आणत असेल. मनोज जरांगे पाटील यांना भीती वाटत असेल, तर संरक्षण घ्यावे, असे नवनाथ वाघमारे यांनी म्हटले आहे. ...

ओबीसी वसतिगृहासाठी कार्यालयात मुक्काम आंदोलन - Marathi News | Office stay agitation for OBC hostel | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ओबीसी वसतिगृहासाठी कार्यालयात मुक्काम आंदोलन

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : ओबीसी सेवा संघाचा इशारा ...

प्रा. लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज स्वीकारण्याची संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता प्रा.डॉ. शिवानंद भानुसे यांची तयारी - Marathi News | Prof. The spokesperson of Sambhaji Brigade to accept the challenge of Laxman Haque Prof. Dr. Prepared by Shivanand Bhanuse | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रा. लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज स्वीकारण्याची संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता प्रा.डॉ. शिवानंद भानुसे यांची तयारी

डॉ. भानुसे म्हणाले की, प्रा. लक्ष्मण हाके हे फार मोठे अभ्यासक, विचारवंत असल्याचे भासवत आहेत. ...

“जरांगेंना छगन भुजबळ नावाची कावीळ, चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा”: लक्ष्मण हाके  - Marathi News | laxman hake replied manoj jarange patil over criticism on chhagan bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जरांगेंना छगन भुजबळ नावाची कावीळ, चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा”: लक्ष्मण हाके 

Laxman Hake News: आम्ही कुणाला घाबरत नाही. आमची अभिवादन यात्रा स्थगित करण्यात आली नाही. मध्यरात्रीही तीन सभा झाल्या, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. ...

'भाजपाचा डीएनए ओबीसी असेल तर आमच्या बाजूने बोला'; ओबीसी नेते लक्ष्मण हाके थेटच बोलले - Marathi News | OBC leader Laxman Hake said that if BJP's DNA is OBC, then speak for us | Latest beed News at Lokmat.com

बीड :'भाजपाचा डीएनए ओबीसी असेल तर आमच्या बाजूने बोला'; ओबीसी नेते लक्ष्मण हाके थेटच बोलले

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केले आहेत. ...

आता ओबीसी विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजीनगरात दोन वसतिगृहे; कसा आणि कुठे करणार अर्ज - Marathi News | Now two hostels for OBC students at Chhatrapati Sambhajinagar; Apply by July 25 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता ओबीसी विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजीनगरात दोन वसतिगृहे; कसा आणि कुठे करणार अर्ज

या वसतिगृहात १०० मुलांना आणि १०० मुलींना प्रवेश दिला जाणार आहे.  ...

“जरांगे पंतप्रधान की राष्ट्रपती? CM शिंदेंशी मिलीभगत, OBC आरक्षण संपवायचा डाव”: लक्ष्मण हाके - Marathi News | laxman hake criticized cm eknath shinde and manoj jarange over obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जरांगे पंतप्रधान की राष्ट्रपती? CM शिंदेंशी मिलीभगत, OBC आरक्षण संपवायचा डाव”: लक्ष्मण हाके

Laxman Hake News: शिंदे सरकार ओबीसींना डावलत आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली. ...

ओबीसी आरक्षणाबाबत महत्त्वाची बातमी; सरकारने 'या' तारखेला मुंबईत बोलावली सर्वपक्षीय बैठक - Marathi News | Important news about OBC reservation The state government has called an all party meeting in Mumbai on this date | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी आरक्षणाबाबत महत्त्वाची बातमी; सरकारने 'या' तारखेला मुंबईत बोलावली सर्वपक्षीय बैठक

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं आश्वासन देत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने हाके यांचे उपोषण मागे घेण्यात यश मिळवलं होतं. ...