लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

आरक्षण सुरक्षित कसे हे सांगा,लक्ष्मण हाकेंचा शिष्टमंडळाला प्रश्न; मुंबईतील चर्चेचे निमंत्रण स्वीकारले - Marathi News | How to secure OBC reservation? Laxman Hake's question to the delegation; The meeting will be held in Mumbai today | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरक्षण सुरक्षित कसे हे सांगा,लक्ष्मण हाकेंचा शिष्टमंडळाला प्रश्न; मुंबईतील चर्चेचे निमंत्रण स्वीकारले

सरकारच्या शिष्टमंडळाने मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मुंबईत चर्चेचे निमंत्रण दिले आहे. त्यानुसार हाके यांचे ओबीसी शिष्टमंडळ आज सायंकाळी मुंबईत राज्य सरकारसोबत चर्चा करणार आहे.  ...

२८८ उमेदवार उभे करू, नाहीतर उमेदवार पाडू; मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा नवा इशारा - Marathi News | maratha reservation Manoj Jarange Patil new warning to state government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२८८ उमेदवार उभे करू, नाहीतर उमेदवार पाडू; मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा नवा इशारा

जरांगे-पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ...

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही : मुख्यमंत्री - Marathi News | OBC reservation will not be affected says Chief Minister eknath shinde | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही : मुख्यमंत्री

उपोषणाचा आठवा दिवस : वडेट्टीवार यांचा मुख्यमंत्र्यांशी फोनवर संवाद. ...

आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये, लवकर मार्ग काढावा- शरद पवार - Marathi News | The Center should not take a passive stance on the issue of reservation, it should find a way out early - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये, लवकर मार्ग काढावा- शरद पवार

केंद्राला यात बघ्याची भूमिका घेता येणार नाही, असे आव्हान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिले आहे... ...

Kolhapur: "सगेसोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची अधिसुचना मागे घ्या"  - Marathi News | Withdraw notification to issue OBC certificate to relatives of Maratha Kunbi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: "सगेसोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची अधिसुचना मागे घ्या" 

ओबीसी जनमोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने : अन्यथा विधानसभेला विरोधात मतदान ...

केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही; OBC, मराठा आरक्षणावरून शरद पवारांनी सुनावलं - Marathi News | Sharad Pawar demands that central government should clarify its stand on Maratha and OBC reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही; OBC, मराठा आरक्षणावरून शरद पवारांनी सुनावलं

गेल्या २ दिवसांपासून शरद पवार बारामतीतील विविध गावांच्या भेटीगाठी घेत लोकांशी संवाद साधत आहेत.  ...

OBC उपोषणकर्त्यांच्या व्यासपीठावरून विजय वडेट्टीवारांचा थेट CM एकनाथ शिंदेंना फोन - Marathi News | Vijay Wadettiwar direct call to CM Eknath Shinde from the platform of OBC hunger strikers laxman hake, navnath waghmare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :OBC उपोषणकर्त्यांच्या व्यासपीठावरून विजय वडेट्टीवारांचा थेट CM एकनाथ शिंदेंना फोन

जालना येथे लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे हे उपोषणकर्ते गेल्या ८ दिवसांपासून ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. त्यांच्या भेटीला ओबीसी समाजातील विविध नेते पोहचत आहे.  ...

ओबीसी अन् मराठ्यांच्या आरक्षणाचं ताट वेगवेगळं असलं पाहिजे: प्रकाश आंबेडकर - Marathi News | Reservation should be different for OBCs and Marathas: Prakash Ambedkar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ओबीसी अन् मराठ्यांच्या आरक्षणाचं ताट वेगवेगळं असलं पाहिजे: प्रकाश आंबेडकर

एखादी व्यवस्था स्थिर होऊन शाश्वत झालेली आहे. तेव्हा त्याच्यामध्ये  कोणालातरी घुसडण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिक सलोखा बिघडला जातो. ...