लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोदींच्या पुतळ्याची नगरमध्ये आरती - Marathi News | Aarti of Modi's statue in the city on the issue of OBC reservation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोदींच्या पुतळ्याची नगरमध्ये आरती

सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. ...

गर्दी करतो, ताकद दाखवतो तो नव्हे; तर समाजाच्या आरोग्याची काळजी घेतो तोच खरा नेता: उद्धव ठाकरे - Marathi News | cm uddhav thackeray slams bjp over todays protest obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गर्दी करतो, ताकद दाखवतो तो नव्हे; तर समाजाच्या आरोग्याची काळजी घेतो तोच खरा नेता: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray: भाजपनं आज राज्यभर केलेल्या आंदोलनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका ...

OBC reservation : भाजपच्या चक्काजाम आंदोलनादरम्यान खासदार प्रीतम मुंडेंसह आंदोलक पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | OBC reservation: Police arrest protesters including MP Pritam Munde during BJP's Chakkajam agitation | Latest beed News at Lokmat.com

बीड :OBC reservation : भाजपच्या चक्काजाम आंदोलनादरम्यान खासदार प्रीतम मुंडेंसह आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

OBC reservation: पोलिस ठाण्यातून खासदार प्रीतम मुंडे बाहेर येताच कार्यकर्त्यांनी पुन्हा जोरदार घोषणाबाजी केली.  ...

मंत्री छगन भुजबळांची देवेंद्र फडणवीसांना 'ऑफर'; म्हणाले, "ओबीसी समाजाचं नेतृत्व करा आणि..." - Marathi News | Minister Chhagan Bhujbal's 'open offer' to Devendra Fadnavis; He said, "He should lead the OBC community and ..." | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंत्री छगन भुजबळांची देवेंद्र फडणवीसांना 'ऑफर'; म्हणाले, "ओबीसी समाजाचं नेतृत्व करा आणि..."

भाजपचं आजचं आंदोलन केवळ राजकारणापोटी आहे. यातून त्यांना आम्ही ओबीसींसोबत आहोत असे दाखवायचे आहे. ...

माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई - अशोक चव्हाण - Marathi News | Revenge action against former minister Anil Deshmukh - Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई - अशोक चव्हाण

ओबीसीचे राजकीय आरक्षण संपवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आज केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली. ...

OBC Reservation: ठाण्यात ओबीसी आरक्षणासाठी भाजपचं चक्काजाम आंदोलन; दरेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते ताब्यात - Marathi News | OBC Reservation BJP agitates for OBC reservation in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :OBC Reservation: ठाण्यात ओबीसी आरक्षणासाठी भाजपचं चक्काजाम आंदोलन; दरेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते ताब्यात

OBC Reservation: ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक; राज्यभरात आंदोलन ...

OBC Reservation : भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने परभणीत चक्काजाम आंदोलन - Marathi News | OBC Reservation: Chakkajam agitation in Parbhani on behalf of BJP OBC Morcha | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :OBC Reservation : भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने परभणीत चक्काजाम आंदोलन

OBC Reservation: भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने ओबीसी समाजाच्या रद्द झालेल्या आरक्षणाचा प्रश्न चक्काजाम आंदोलनातून मांडण्यात आला. ...

OBC Reservation : ओबीसी आरक्षणावर काँग्रेसचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन - Marathi News | OBC Reservation: Congress protest against central govt for OBC reservation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :OBC Reservation : ओबीसी आरक्षणावर काँग्रेसचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन

OBC Reservation : भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही आंदोलन करण्यात आले. ...