लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण, मराठी बातम्या

Obc reservation, Latest Marathi News

OBC Reservation : भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने परभणीत चक्काजाम आंदोलन - Marathi News | OBC Reservation: Chakkajam agitation in Parbhani on behalf of BJP OBC Morcha | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :OBC Reservation : भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने परभणीत चक्काजाम आंदोलन

OBC Reservation: भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने ओबीसी समाजाच्या रद्द झालेल्या आरक्षणाचा प्रश्न चक्काजाम आंदोलनातून मांडण्यात आला. ...

OBC Reservation : ओबीसी आरक्षणावर काँग्रेसचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन - Marathi News | OBC Reservation: Congress protest against central govt for OBC reservation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :OBC Reservation : ओबीसी आरक्षणावर काँग्रेसचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन

OBC Reservation : भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही आंदोलन करण्यात आले. ...

OBC Reservation: अजबच की! भाजपच्या आंदोलनात काँग्रेसचा बॅनर; पण फोटो भाजपच्या आजी-माजी नेत्यांचे - Marathi News | OBC Reservation congress banner with bjp leaders photo catches attention | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :OBC Reservation: अजबच की! भाजपच्या आंदोलनात काँग्रेसचा बॅनर; पण फोटो भाजपच्या आजी-माजी नेत्यांचे

भाजपच्या आंदोलनात काँग्रेसचा बॅनर ठरला लक्षवेधी; भाजपच्या आजी माजी नेत्यांचे फोटो असलेल्या बॅनरची चर्चा ...

OBC Reservation: ...तर मी राजकारणातून संन्यास घेईन; ओबीसी आरक्षणावरून फडणवीस आक्रमक - Marathi News | bjp leader devendra fadnavis slams thackeray government over obc reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :OBC Reservation: ...तर मी राजकारणातून संन्यास घेईन; ओबीसी आरक्षणावरून फडणवीस आक्रमक

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपचं राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन ...

OBC Reservation: “खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला?” - Marathi News | rohini khadse criticised devendra fadnavis over obc reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :OBC Reservation: “खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला?”

OBC Reservation: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी भाजपवर निशाणा साधत, भाजपाचे ओबीसी आरक्षणासंदर्भात चक्काजाम आंदोलन हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. ...

OBC Reservation  : छगन भुजबळ, फडणवीसांशी खुल्या चर्चेला तुम्ही बिंदू चौकात या - Marathi News | Come to Bindu Chowk for open discussion with Bhujbal and Fadnavis | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :OBC Reservation  : छगन भुजबळ, फडणवीसांशी खुल्या चर्चेला तुम्ही बिंदू चौकात या

Bjp OBC Reservation Kolhapur : छगन भुजबळ यांनी पुड्या न सोडता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी खुली चर्चा करण्यासाठी कोल्हापूरच्या बिंदू चौकात यावे असे जाहीर आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले. ...

ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक; सोलापूर जिल्ह्यात नऊ ठिकाणी चक्काजाम - Marathi News | BJP aggressive for OBC reservation; Chakkajam at nine places in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक; सोलापूर जिल्ह्यात नऊ ठिकाणी चक्काजाम

सोलापूर : ओबीसी आरक्षणासाठी भाजपच्या वतीने जिल्ह्यात सर्वत्र आंदोलन शांततेत सुरू आहे. काही ठिकाणी आंदोलकाना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ... ...

OBC Reservation: ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्तारोको - Marathi News | OBC Reservation: BJP's rasataroko for OBC reservation in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :OBC Reservation: ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्तारोको

OBC Reservation: आघाडी सरकारने केलेल्या जाणीपूर्वक दुर्लक्षामुळे ओबीसींचे आरक्षण गेल्याचा आरोप आंदोलकांनी केला. ...