Maratha Reservation: राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयातील अनेक शब्दांवर ओबीसी संघटनांनी घेतला आक्षेप, मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले ८ पानी पत्र ...
Nagpur : मुख्यमंत्री काहीही म्हणत असले तरी ओबीसींचे नुकसान होणार आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवावी व आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस गटाचे विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी केली. ...
मनोज जरांगे म्हणाले, कुणी कोर्टात चॅलेंज केले तर आम्हालाही १९९४च्या जीआरला चॅलेंज करावे लागेल. आमचे १६% आरक्षण तुम्हाला परस्पर कसे दिले, असा सवाल आहे. ...