Congress Vijay Wadettiwar News: मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसींना किती उरणार? ओबीसींचा हक्कच संपण्याची शक्यता आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेला जीआर हा ओबीसी आरक्षण संपविणारा ‘काळा कागद’ असल्याचा घणाघाती आरोप ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी शुक्रवारी येथे केला आहे. ...
Nagpur : मंत्री छगन भुजबळ यांचीदेखील काहीही नाराजी नाही. त्यांचे आक्षेप व संभ्रम आम्ही दूर करू. नेमक्या कुठल्या वाक्यावर संभ्रम आहे त्याबाबत चर्चा करू, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. ...
Manoj Jarange Devendra Fadnavis: मुख्यमंत्री सरसकट म्हणत नसले, तरी संपूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा आरक्षणात जाणार असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. ...