लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नुसरत जहाँ

नुसरत जहाँ

Nusrat jahan, Latest Marathi News

नुसरत जहाँ बंगाली चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहे. अभिनेत्री असल्यासोबतच त्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत. नुसरत जहाँ यांनी बसीरहाट लोकसभा जागेवरून निवडणूक लढविली होती. त्यांनी भाजपाचे नेते सायंतन बसू यांचा साडेतीन लाख मतांनी पराभव केला होता.
Read More
सामूहिक बलात्काराच्या आरोपीच्या रिलेशनशिपमध्ये होती 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री  - Marathi News | 'that' famous actress was in a relationship with a gang rape accused | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :सामूहिक बलात्काराच्या आरोपीच्या रिलेशनशिपमध्ये होती 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री 

Actress Nusrat Jahan : एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत; पण तिचं नाव एका वेगळ्या प्रकरणात गुंतले आहे. ते सर्व प्रकरण नेमकं आहे तरी काय ? यावर एक नजर टाकूया.  चला सविस्तर जाणून घेऊयात. ...

कट्टरपंथीयांवर भडकल्या अभिनेत्री नुसरत जहां, म्हणाल्या - लव्ह आणि जिहाद एकत्र होऊ शकत नाही! - Marathi News | Nusrat Jahan slams religious fundamentalists says love and jihad do not go hand in hand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कट्टरपंथीयांवर भडकल्या अभिनेत्री नुसरत जहां, म्हणाल्या - लव्ह आणि जिहाद एकत्र होऊ शकत नाही!

लव्ह जिहादबाबत खासदार नुसरत म्हणाल्या की, लव्ह आणि जिहाद दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या दोन्ही एकत्र असू शकत नाहीत. ...

"धर्माला राजकारणाचे साधन बनवू नका", 'लव्ह-जिहाद'वरून खासदार नुसरत जहाँ भाजपावर बरसल्या - Marathi News | nusrat jahan spoke again on love jihad where do not make religion a tool of politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"धर्माला राजकारणाचे साधन बनवू नका", 'लव्ह-जिहाद'वरून खासदार नुसरत जहाँ भाजपावर बरसल्या

nusrat jahan : नुसरत जहाँ यांनी लव्ह-जिहादविरोधात विधान करणार्‍या पक्षांविरोधात नाराजी व्यक्त केली आणि धर्माला राजकारणाचे साधन बनवू नका, असे सांगितले. ...

PHOTOS: खासदार नुसरत जहाँ ग्लॅमरस फोटोशूटमुळे पुन्हा आल्या सोशल मीडियावर चर्चेत - Marathi News | Nusrat jahan latest sizzling photos went trending on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: खासदार नुसरत जहाँ ग्लॅमरस फोटोशूटमुळे पुन्हा आल्या सोशल मीडियावर चर्चेत

खासदार नुसरत जहाँचा 'दुर्गा देवी' अवतार पाहून नेटिझन्स भडकले; जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Deobandi Ulama Is Angry At MP Nusrat Jahan Taking The Form Of Durga | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :खासदार नुसरत जहाँचा 'दुर्गा देवी' अवतार पाहून नेटिझन्स भडकले; जीवे मारण्याची धमकी

अभिनेत्री-खासदार नुसरत जहॉं यांना जीवे मारण्याची धमकी, 'या' फोटोशूटमुळे झाल्या ट्रोल! - Marathi News | Actress and MP Nusrat Jahan gets death threats after posing as goddess durga in photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री-खासदार नुसरत जहॉं यांना जीवे मारण्याची धमकी, 'या' फोटोशूटमुळे झाल्या ट्रोल!

नुसरत यांना याआधीही जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. कारण त्या एका मुस्लिम परिवारात जन्माला आल्या आणि नंतर हिंदू व्यक्ती निखील जैनसोबत लग्न केलं. ...

खासदार नुसरत जहाँ यांनी पोलिसांकडे मागितली मदत, म्हणाल्या... - Marathi News | nusrat jahan seeks kolkata police help after dating app uses her pic without consent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार नुसरत जहाँ यांनी पोलिसांकडे मागितली मदत, म्हणाल्या...

नुसरत जहाँ यांनी ट्विटमध्ये जाहिरातीचा स्क्रिनशॉट शेअर केला असून आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. ...

टिकटॉक बंदीवरून TMC खासदार नुसरत जहाँ यांचा मोदी सरकारला सवाल, म्हणाल्या... - Marathi News | trinamool congress mp nusrat jahan questions modi government over chinese app ban | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :टिकटॉक बंदीवरून TMC खासदार नुसरत जहाँ यांचा मोदी सरकारला सवाल, म्हणाल्या...