पक्षाचे एक संस्थापक सदस्य व राष्ट्रीय उपाध्यक्ष रघुवंश प्रसाद सिंह यांनीही पक्षत्याग केल्याने लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाला मंगळवारी मोठा धक्का बसला. ...
लालू प्रसाद यादव यांना दोन ज्ञात मुलगे आहेत. तेजप्रताप आणि तेजस्वी यादव अशी त्यांची नावे आहेत. मात्र, लालू यांनी तरुण यादव या नावाने जमीन खरेदी केल्या आहेत. ...
गृहमंत्री अमित शाह यांनी आज व्हर्च्युअल रँलीद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित करत एकप्रकारे बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. तसेच अमित शाह यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. ...
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्याबाहेर अडकलेल्या बिहारी नागरिकांना थेट मदत केली आहे. बिहारी नागरिकांच्या खात्यात रक्कम जमा करत त्यांना थोडा आधार देण्याचं काम केलंय. ...
कार्यकारणीत जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पक्षात राबडी देवी यांच्या व्यतिरिक्त शिवानंद तिवारी आणि रघुवंश प्रसाद सिंह हे देखील राष्ट्रीय उपाध्यक्ष असणार आहेत. तर अशफाक करीम यांना निवडणुकीच्या वर्षात कोषाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. ...