लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीश कुमार

नितीश कुमार, मराठी बातम्या

Nitish kumar, Latest Marathi News

बिहारमध्ये लवकरच राजकीय भूकंप होणार; तारीखही ठरली, आमदारांना निर्देश, हालचालींना वेग - Marathi News | Chief Minister Nitish Kumar may once again change his political role after five years. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये लवकरच राजकीय भूकंप होणार; तारीखही ठरली, आमदारांना निर्देश, हालचालींना वेग

जदयू व राजदच्या सर्व आमदारांना सोमवारपर्यंत पाटण्यात पोहोचण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. ...

महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप?, नितीश कुमारांनी बोलावली खासदार, आमदारांची बैठक - Marathi News | bihar politics big move in bihar politics nitish kumar called a meeting of all jdu mla and mps | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप?, नितीश कुमारांनी बोलावली खासदार, आमदारांची बैठक

महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर आता बिहारमध्येही राजकीय भूकंप होणार का अशी चिन्हं आता दिसू लागली आहेत. भाजपा आणि जदयूमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकार अडचणीत येणार असल्याची चर्चा आहे. ...

Droupadi Murmu यांना निवडणुकीआधी पाठिंबा अन् शपथविधीला 'दांडी'... भाजपावर 'मित्रपक्ष' रुसला? - Marathi News | President Droupadi Murmu oath taking ceremony NDA Alliance bihar cm nitish kumar absent not happy with BJP Pm Modi here is why | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती निवडणुकीआधी पाठिंबा अन् शपथविधीला 'दांडी'... भाजपावर 'मित्रपक्ष' रुसला?

NDA चा महत्त्वाचा घटक पक्ष भाजपावर नाराज असल्याची चर्चा? ...

नितीश कुमारांची मोठी घोषणा! प्रति लीटर डिझेलमागे ६० रुपयांचे अनुदान; शेतकऱ्यांसाठी खूशखबर - Marathi News | Nitish Kumar gave subsidy of Rs 60 per liter of diesel for Farmers of Bihar, to Fight Against Draught | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांची मोठी घोषणा! प्रति लीटर डिझेलमागे ६० रुपयांचे अनुदान; शेतकऱ्यांसाठी खूशखबर

बिहार सरकार डिझेल अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन सुविधांसाठी डिझेल सबसिडी देत ​​आहे. डिझेल पंप संचाने शेतात सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. ...

'अग्निपथ'वरून वाद; BJP-JDU युती राहणार की तुटणार? भाजप नेत्याचं जेडीयूला आव्हान - Marathi News | agnipath ruckus will the jdu bjp alliance break in Bihar bjp leader gave this challenge to jdu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अग्निपथ'वरून वाद; BJP-JDU युती राहणार की तुटणार? भाजप नेत्याचं जेडीयूला आव्हान

अग्निपथ योजनेवरून जेडीयू आणि प्रमुख मित्रपक्ष असलेला भाजप यांच्यातील दुरावा वाढताना दिसत आहे. दोन्ही पक्षांतील नेते राज्यातील सुशासनावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत... ...

"भाजपने नुपूर शर्मावर कारवाई केली, आता गोंधळ घालण्याची काय गरज?': नितीश कुमार - Marathi News | "BJP took action against Nupur Sharma, now what is the need to create chaos?": Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपने नुपूर शर्मावर कारवाई केली, आता गोंधळ घालण्याची काय गरज?': नितीश कुमार

''नुपूर शर्मावर भाजपने कारवाई केली आहे, तिच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. पण, काहीजण जाणूनबुजून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत." ...

काय सांगता? बिहारमध्ये अख्खे पोलीस ठाणे १२ लाखांत विकले गेले, जनता दरबारात महिलेचा आराेप - Marathi News | What do you say All police stations in Bihar sold for Rs 12 lakh, Woman accused in Janata Darbar of Chief Minister Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता? बिहारमध्ये अख्खे पोलीस ठाणे १२ लाखांत विकले गेले, जनता दरबारात महिलेचा आराेप

Bihar : बिहार पोलिसांच्या निष्क्रियतेचा पाढाही त्या महिलेने मुख्यमंत्र्यांसमक्ष वाचला.  ...

बिहारमध्ये होणार जातीनिहाय जनगणना; गणनेसाठी वेळेची मर्यादा घालणार, बैठकीत निर्णय - Marathi News | Caste wise census to be held in Bihar; There will be a time limit for calculations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये होणार जातीनिहाय जनगणना; गणनेसाठी वेळेची मर्यादा घालणार, बैठकीत निर्णय

सर्वपक्षीय बैठकीत निर्णय ...