लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीश कुमार

नितीश कुमार, मराठी बातम्या

Nitish kumar, Latest Marathi News

दोन दिवसांपूर्वीच अमित शाहंनी नितीश कुमारांना केला होता फोन, काय झाली होती चर्चा? सुशील मोदींनी सांगितल - Marathi News | sushil modi says amit shah called nitish kumar two days before to break alliins with bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन दिवसांपूर्वीच अमित शाहंनी नितीश कुमारांना केला होता फोन, काय झाली होती चर्चा? सुशील मोदींनी सांगितल

पंतप्रधान मोदींनीही गेल्या दीड वर्षांत अनेक वेळा नीतिश कुमारांना फोन केला होता, पण... ...

बिहारमध्ये नितीश कुमारांचा भाजपला झटका, केजरीवालांनी दिलं रावणाचं उदाहरण! - Marathi News | CM Arvind kejriwal on nitish kumar forming government and arrogance of bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये नितीश कुमारांचा भाजपला झटका, केजरीवालांनी दिलं रावणाचं उदाहरण!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल गुजरात दौऱ्यावर आहेत. ...

Lalu Prasad Yadav Snake Tweet: "साप तुमच्या घरात घुसलाय"; लालूंच्या जुन्या ट्वीटवरून भाजपाचा टोला - Marathi News | Bihar Politics BJP Giriraj Singh trolls Lalu Prasad Yadav over Nitish Kumar snake old tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"साप तुमच्या घरात घुसलाय"; लालूंच्या जुन्या ट्वीटवरून भाजपाचा टोला

भाजपाच्या गिरीराज सिंह यांनी लालूंना केलं ट्रोल ...

२०२४ मध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार बनणार? शपथविधीनंतर नितीश कुमार यांचं मोठं विधान, म्हणाले... - Marathi News | To become a candidate for the post of Prime Minister in 2024? Nitish Kumar's big statement after swearing in, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ मध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार बनणार? नितीश कुमार यांचं मोठं विधान, म्हणाले...

Nitish Kumar News: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबतही सूचक विधान केलं आहे. ...

Bihar Political Crisis : नितीश कुमारांनी आठव्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री - Marathi News | Bihar Political Crisis Nitish Kumar took oath as Chief Minister for the eighth time Tejashwi Yadav Deputy Chief Minister lalu prasad yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार : नितीश कुमारांनी आठव्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री

नितीश कुमार आठव्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ...

Bihar Political Crisis: नितीश कुमारांनी अनेकदा भूमिका बदलल्या, जदयू-राजद आघाडीवर प्रशांत किशोरांचा टोला - Marathi News | Bihar Political Crisis: Nitish Kumar has changed his thoughts many times, Prashant Kishor's statement on JDU-RJD alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांनी अनेकदा भूमिका बदलल्या, जदयू-राजद आघाडीवर प्रशांत किशोरांचा टोला

Bihar Political Crisis: नितीश कुमार आज दुपारी आठव्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. ...

Devendra Fadanvis: "शरद पवाराचं दु:ख जरा वेगळंय, ते आपल्या सर्वांनाच माहितीय" - Marathi News | Devendra Fadanvis: Sharad Pawar's grief is different, Devendra Fadanvis says, we all know it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''शरद पवाराचं दु:ख जरा वेगळंय, ते आपल्या सर्वांनाच माहितीय''

भाजपाकडून प्रादेशिक पक्षांना आणि सहकारी पक्षांना संपविण्यात येत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केल्यासंदर्भात देवेंद्र फडणीसांना प्रश्न विचारण्यात आला होता ...

Maharashtra Political Crisis: “नितीश कुमारांचा निर्णय योग्यच, मित्रपक्षांना संपवणे हीच भाजपाची रणनीति”: शरद पवार  - Marathi News | ncp chief sharad pawar said nitish kumar took perfect decision bjp try to finished regional parties of country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मित्रपक्षांना संपवणे हीच भाजपाची रणनीति, नितीश कुमारांचा निर्णय योग्यच”: शरद पवार

Maharashtra Political Crisis: भाजपकडून प्रादेशिक पक्षांना कशाप्रकारे संपवले जात आहे, याची थिअरी मांडत शरद पवारांनी नितीश कुमार यांच्या निर्णयाचे समर्थनच केले आहे. ...