lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीश चव्हाण

नितीश चव्हाण

Nitish chavan, Latest Marathi News

डान्सर ते अभिनेता असा प्रवास करणारे इंडस्ट्रीत बरेच जण आहेत. मात्र, या प्रवासातून आपले वेगळेपण सिद्ध करणारा एखादाच कलाकार असतो. त्यातील एक नाव म्हणजे नितीश चव्हाण. सध्या एका मालिकेत तो फौजीची भूमिका साकारतो आहे
Read More
तू माझ्या आयुष्यातला..., ‘लागीर झालं जी’ फेम अज्यानं श्वेता खरातसाठी लिहिली खास पोस्ट - Marathi News | lagir zal ji fame ajya-aka Nitish Chavan special birthday post for Shweta Rajan Kharat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तू माझ्या आयुष्यातला..., ‘लागीर झालं जी’ फेम अज्यानं श्वेता खरातसाठी लिहिली खास पोस्ट

Nitish Chavan special post for Shweta Rajan Kharat : एका खास व्यक्तिसाठी, खास दिवसाचं निमित्त साधत नितीश चव्हाणने एक पोस्ट शेअर केली आहे. नितीशच्या आयुष्यातील ही खास व्यक्ती कोण? तर अभिनेत्री श्वेता राजन खरात. ...

OMG!! आमच्या जीवाला धोकायं..., ‘लागीरं झालं जी’ फेम नितीश चव्हाणच्या पोस्टने खळबळ - Marathi News | lagir zal ji fame nitish chavhan instagram post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG!! आमच्या जीवाला धोकायं..., ‘लागीरं झालं जी’ फेम नितीश चव्हाणच्या पोस्टने खळबळ

Lagir Zal Ji, Nitish Chavhan : ‘लागीरं झालं जी’  या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला ‘अज्या’ अर्थात अभिनेता नितीश चव्हाण सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. सध्या त्याची अशीच एक पोस्ट चर्चेत आहे. ...

अजा-शनाया थिरकले 'टिप टिप बरसा...' गाण्यावर, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Aja-Shanaya dancing on song 'Tip Tip Barsa ...', Video Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजा-शनाया थिरकले 'टिप टिप बरसा...' गाण्यावर, व्हिडीओ झाला व्हायरल

नितीश चव्हाण (Nitish Chavan) आणि रसिका सुनील (Rasika Sunil) एकत्र एका प्रोजेक्टमध्ये झळकणार आहेत मात्र त्याआधीच ही जोडी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. ...

'लागिरं झालं जी' फेम अज्या उर्फ नितीश चव्हाण करणार रुपेरी पडद्यावर पदार्पण - Marathi News | 'Lagira Jhala Ji' fame Ajya alias Nitish Chavan will make his silver screen debut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लागिरं झालं जी' फेम अज्या उर्फ नितीश चव्हाण करणार रुपेरी पडद्यावर पदार्पण

नितीश चव्हाण मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. ...

'मन झालं बाजिंद' मालिकेतली श्वेता राजन रिलेशिनशिपमध्ये? प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला करते डेट - Marathi News | Man Zhala Bajind Actress Shweta Rajan In Relationship With Nitish chavan, Both Dating Each Other | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन झालं बाजिंद' मालिकेतली श्वेता राजन रिलेशिनशिपमध्ये? प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला करते डेट

'मन झालं बाजिंद' मालिकेत अभिनेत्री श्वेता राजन या मालिकेत प्रमुख भूमिका साकारतेय.या मालिकेत कृष्णा हि व्यक्तिरेखा साकारतेय. ती खूप समंजस आणि जबाबदार आहे. ...

'ही पोरी कोणाची?', ‘लागीर झालं जी’ फेम अज्याचा डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Dance video of 'Lagir Zhalam Ji' fame Ajyacha's song 'Hi Pori Konachi' goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही पोरी कोणाची?', ‘लागीर झालं जी’ फेम अज्याचा डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

अज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण सध्या कोणत्याच मालिकेत काम करताना दिसत नाही. तरीदेखील तो चाहत्यांमध्ये चांगलाच चर्चेत आहे. ...

‘लागीर झालं जी’ फेम अज्याचा ' नादच खुळा!, 'अशी ही बनवा बनवी' गाण्यावरील डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Lagir Jhala ji Fame Ajya Aka Nitish Chavan shared dance video on Ashi hi Banava Banavi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘लागीर झालं जी’ फेम अज्याचा ' नादच खुळा!, 'अशी ही बनवा बनवी' गाण्यावरील डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

नितीशने 'अशी ही बनवा बनवी' या गाण्यावर डान्स केला आहे, जो तुफान व्हायरल होताना दिसत आहे. ...

‘लागीर झालं जी’ फेम अज्याच्या डान्सिंग अदा, करतील तुम्हाला फिदा, ​वारंवार पाहिला जातोय त्याचा हा व्हिडीओ - Marathi News | Lagir Zal Ji Fame Nitish Chavan Dancing skill will stunned you, dance video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘लागीर झालं जी’ फेम अज्याच्या डान्सिंग अदा, करतील तुम्हाला फिदा, ​वारंवार पाहिला जातोय त्याचा हा व्हिडीओ

​‘लागीर झालं जी’ मालिका तुफान गाजली होती. याच मालिकेतून नितीश चव्हाण प्रकाशझोतात आला होता. नितीशने साकारलेला 'अज्या' अधिक भाव खावून गेला. ...