लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन राऊत

Nitin Raut latest news, मराठी बातम्या

Nitin raut, Latest Marathi News

नितीन राऊत  Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे.
Read More
आणीबाणी विरोधकांचे मानधन रद्द करा : मंत्री नितीन राऊत - Marathi News | Cancel Emergency Opposition Honor ammount: Minister Nitin Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आणीबाणी विरोधकांचे मानधन रद्द करा : मंत्री नितीन राऊत

तुरूंगवास सोसलेल्यांमध्ये रोष निर्माण ...

आणीबाणीतील कैद्यांचे निवृत्तीवेतन थांबवा; नितीन राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Stop the pension of emergency inmates; Demand for Nitin Raut to CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणीबाणीतील कैद्यांचे निवृत्तीवेतन थांबवा; नितीन राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

फडणवीस सरकारने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सुमारे तीन हजारपेक्षा अधिक कैद्यांना निवृत्तीवेतन सुरू केली होते. त्यासाठी 50 कोटींची तरतूदही करण्यात आली होती. आता हे निवृत्तीवेतन बंद करण्यात येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

विकासाचा नावावार विदर्भाचा केला अपमान : नितीन राऊत यांचा आरोप - Marathi News | Vidarbha insults Vidarbha for development: Accusation of Nitin Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विकासाचा नावावार विदर्भाचा केला अपमान : नितीन राऊत यांचा आरोप

महाविकास आघाडीने सरकार स्थापन होताच राज्यातील एकूणच आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. यात हे स्पष्ट झाले की, फडणवीस सरकारने महाराष्ट्राला कर्जबाजारी करून ठेवले आहे. राज्यावर एकूण ६.७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज करून ते गेले आहेत. ...

विदर्भाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न राहील - Marathi News | Vidarbha will get justice, Nitin Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न राहील

विदर्भाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे विधान राज्याचे नवनियुक्त कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी येथे केले ...

मिल मजुराचा मुलगा ते कॅबिनेट मंत्री - Marathi News | The son of a mill worker now a cabinet minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिल मजुराचा मुलगा ते कॅबिनेट मंत्री

असे म्हणतात की कुणाचे नशीब कुठे आणि कसे बदलेल सांगता येत नाही. नशीब बदलले की रावाचा रंक व रंकाचा राव व्हायला वेळ लागत नाही. तो मात्र नशिबालाच न मानणारा तरुण. ...

विदर्भात भाजपला छेद देण्यासाठी काँग्रेसकडून नितीन राऊतांना रसद ! - Marathi News | Congress support to Nitin Raut to boost party against BJP in Vidarbha! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भात भाजपला छेद देण्यासाठी काँग्रेसकडून नितीन राऊतांना रसद !

काँग्रेसकडून महाविकास आघाडीच्या शपथविधी सोहळ्यात विदर्भातील काँग्रेस नेते नितीन राऊत यांना संधी देण्यात आली. पहिल्या टप्प्यात शपथ घेण्याची संधी दिल्याने पक्षाकडून राऊत यांना मोठी जबाबदारी मिळणार हे निश्चित मानले जात आहे. ...

Maharashtra Government : मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात ? - Marathi News | Maharashtra Government : Who will be ministers? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Government : मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात ?

महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये नागपूर शहर व जिल्ह्यातून कुणाची मंत्रिपदी वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेच्या मुद्द्यावरुन कॉंग्रेस नेत्यांमध्ये मतभेद - Marathi News | Maharashtra Election 2019: Congress leaders differences over Shiv Sena issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेच्या मुद्द्यावरुन कॉंग्रेस नेत्यांमध्ये मतभेद

सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पाठिंबा मिळू शकतो अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. परंतु सेनेला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरुन कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांमध्येच दोन सूर दिसून येत आहेत. ...