नितीन राऊत Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे. Read More
भाजपची पाच वर्ष राज्यात सत्ता होती. मात्र त्यांना शेवटपर्यंत विधान परिषदेसाठी उमेदवार शोधावा लागला. त्यांच्याकडे उमेदवार नाहीत, त्यामुळेच महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी प्रतीक्षेत असलेल्या उमेदवाराला भाजपने रिंगणात उतरविले आहे. भाजपकडून स्थानिकचा मु ...
महावितरणची फ्रेन्चाईजी कंपनी म्हणून काम केलेल्या एसएनडीएलवर थकीत २२४ कोटी रुपयाच्या ऑडिटमध्ये उशीर होत आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे. ...
उच्चशिक्षित तरुणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यात मोठे उद्योग उभारावे लागतील.यादृष्टीने प्रारूप तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. ...
ऊर्जामंत्री या नात्याने वीजहानी कमी करण्याच्या कामास मी प्राधान्य देणार असल्याचे म्हणत महाराष्ट्र भारनियमनमुक्त करणार असल्याची घोषणाच नव्या सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी केली. ...
विकासाच्या प्रवाहात विरोधकांनादेखील सोबत घेण्यात येईल, असे मत राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले. पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी आपली भावना मांडली. ...
अनुसूचित जाती व अनुसूचित जाती विभागाचा निधी खर्च करण्यासंदर्भात कर्नाटक व तेलंगणामध्ये कायदा आहे. महाराष्ट्रातदेखील याप्रमाणे कायदा आणण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग मंत्री नितीन राऊत यांनी केली. ...