लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
अर्थसंकल्पात गडकरींच्या मंत्रालयांची छाप - Marathi News | Gadkari ministry's impressions in the budget | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अर्थसंकल्पात गडकरींच्या मंत्रालयांची छाप

केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयांची छाप दिसून येत आहे. सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांच्या माध्यमातून बेरोजगारीची समस्या दूर होऊ शकते असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाच्या नेत्या ...

गडकरी, तुमानेंविरुद्ध निवडणूक याचिका - Marathi News | Election Petition against Gadkari, Tumane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडकरी, तुमानेंविरुद्ध निवडणूक याचिका

भारतीय जनता पार्टीचे नितीन गडकरी व शिवसेनेचे कृपाल तुमाने यांच्या निवडणुकीला काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले व किशोर गजभिये यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. पटोले यांनी गडकरी यांच्याविरुद्ध तर, गजभिये यांनी तुमाने ...

रेल्वे समांतर रस्ता होण्यासाठी नितीन गडकरींना प्रवासी संघटनेचे साकडे - Marathi News | Railway should be a parallel road, the demand for travel association | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे समांतर रस्ता होण्यासाठी नितीन गडकरींना प्रवासी संघटनेचे साकडे

ठाणे-कल्याण रेल्वे समांतर रस्त्याची मागणी रेल्वेच्या प्रत्येक खोळंब्यानंतर समोर येत असून तो मार्ग तातडीने तयार करावा अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. आदेश भगत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली ...

शेतकरी संघटनेच्या ‘तंत्रज्ञान स्वातंत्र्य’ आंदोलनाची नितीन गडकरी यांनी घेतली दखल - Marathi News | Nitin Gadkari's intervention for the 'freedom of technology' of the farmers' association | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी संघटनेच्या ‘तंत्रज्ञान स्वातंत्र्य’ आंदोलनाची नितीन गडकरी यांनी घेतली दखल

अकोला: शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे यासाठी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनाची दखल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली असून, यासंदर्भात पर्यावरण मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे ...

पंतप्रधान मोदी, अमित शाह 'या' स्मार्ट फोनचा करतात वापर - Marathi News | narendra modi amit shah iphonex apple smartphone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी, अमित शाह 'या' स्मार्ट फोनचा करतात वापर

मोदींचे ट्विटरवर ४.८२ कोटी फॉलोवर्स आहेत. सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर मिळून मोदींचे ११ कोटी फॉलोवर्स आहेत. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ९.६ कोटी फॉलोवर्स आहेत. ...

नियमित योग करा आणि निरोगी जीवन जगा : नितीन गडकरींचा सल्ला - Marathi News | Make regular Yoga and live a healthy life: Nitin Gadkari's advice | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नियमित योग करा आणि निरोगी जीवन जगा : नितीन गडकरींचा सल्ला

योगशास्त्र हे भारतीय संस्कृती आणि इतिहासाचे प्रतीक असून, योग आपला ऐतिहासिक वारसा आहे. आज जगाने योगशास्त्राला मान्यता दिली आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने योगाप्रती अभिमान बाळगला पाहिजे. ७० वर्षापूर्वी जनार्दन स्वामींनी नि:स्वार्थपणे योगाच्या प्रसारा ...

केंद्रीयमंत्री नितीन गडकरींचा 'योगा डे' - Marathi News | Union minister Nitin Gadkari's 'Yoga Day' | Latest nagpur Videos at Lokmat.com

नागपूर :केंद्रीयमंत्री नितीन गडकरींचा 'योगा डे'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झारखंडमधील रांची येथे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथे तर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात आंतरराष्ट्रीय ... ...

गडकरी आणि गोवेकरांचं वेगळं नातं; पर्रिकरांनंतर गोव्याला दिला मदतीचा हात - Marathi News | Nitin Gadkari always helps to Goa after Manohar Parrirkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गडकरी आणि गोवेकरांचं वेगळं नातं; पर्रिकरांनंतर गोव्याला दिला मदतीचा हात

पर्रिकर व गडकरी यांच्यात अनेक वर्षे मैत्री होती. गोव्यात जेव्हा भाजपचे सरकार अधिकारावरही आले नव्हते त्या काळात म्हणजे 90च्या दशकात स्वर्गीय प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर हे नेते अधूनमधून गोव्यात यायचे ...