Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
आपल्या ज्येष्ठांनी प्रतिकूल काळामध्ये परिस्थितीच्या बदलासाठी जो त्याग केला आणि परिश्रम घेतले, त्याचा विसर अनुकूल काळात आम्हाला पडता कामा नये. अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या आयुष्यात घेतलेली मेहनत अपार होती. कुमार शास्त्री यांच्या लेखणीने घेतलेली न ...
दूध क्रांतीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी सधन होऊन अर्थव्यवस्था विकसित होईल. त्यामुळे या भागातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. ...
वॉटर इमेज स्टाईल रायटिंग म्हणजे उलटी लिहिलेली अक्षरे पाण्यात सरळ दिसतात. यात जुईने इंग्रजी, हिंदी, मराठी अन् संस्कृतमध्ये सरळ अक्षरे उलटी लिहून विदर्भासह भारताचा नावलौकिक वाढविला आहे. ...
कोणतेही उत्पादन तयार करताना त्याचा दर्जा, पॅकेजिंग व मार्केटिंग याकडे विशेष लक्ष देऊन योग्य कार्य केल्यास मनपाचा हा पथदर्शी प्रकल्प दर्जात्मक उत्पादनांचे केंद्र् म्हणून पुढे येईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री मंत्री नितीन गडकरी या ...
टाल कंपनीमुळे नागपूरचे एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग हबचे स्वप्न अधिक बळकट होईल, असा आशावाद केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले. ...
इनोव्हेशनमुळेच विदर्भातील गरीबी दूर होउ शकेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन तसेच सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ...
पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेतील विदर्भाच्या मागासलेपणाची चर्चा करता करता, पूर्व विदर्भाच्या तुलनेतील पश्चिम विदर्भाच्या मागासलेपणाच्या चर्चेला तोंड फुटले आहे. ...