Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी E20 ब्लेंड पेट्रोलवरील सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली. राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर एक सशुल्क मोहीम सुरू करण्यात आल्याचा आरोप गडकरी यांनी केला. ...
सध्या भारतामध्ये विकल्या जाणाऱ्या पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रित केले जात आहे. भारतात उसापासून व धान्यापासून जवळपास १,६८५ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले जात आहे. ...
'मी ज्या क्षेत्रात काम करतो, तिथे मनापासून सत्य बोलण्यास मनाई आहे. जो लोकांना मूर्ख बनवू शकतो तोच सर्वोत्तम नेता बनू शकतो, असं विधान गडकरी यांनी केले. ...
'Lokmat Global Economic Convention' held in London: लंडन येथील ‘दी सव्हॉय’ या ऐतिहासिक तसेच ब्रिटनमधील पहिल्या आधुनिक व आलिशान हॉटेलमध्ये नुकताच ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’चा शानदार साेहळा झाला. यात देशाच्या विकासावर मंथन करत भारताच्या अर्थव् ...