Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा लोकशाही देशाचे नागरिक या नात्याने सर्वांनी स्वीकार करावा असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. ...
वैद्यकीय व्यवसाय करताना गरीब रुग्णांना मदतीचा हात द्यावा, त्यांची हेळसांड होऊ नये याची काळजी घ्यावी, असे आवाहनही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. ...
एखाद्या वेळी तिरस्कार मिळाला तरी जिव्हाळा कायम ठेवा. कुणामधील त्रुटी दिसल्या तरी सर्वांशी आपलेपणाने वागा, या शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षपणे भाजपच्या नेत्यांना वडिलकीचा उपदेशच दिला. ...
सत्तास्थापनेची कोंडी अद्यापही फुटली नसताना राष्ट्रीय स्वयंसेवक ेसंघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अल्पकाळासाठी बंदद्वार चर्चा झाली. ...