लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
निवडणूक याचिकेवर गडकरींच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला - Marathi News | court Reserved decision on Nitin Gadkaris application on election petition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक याचिकेवर गडकरींच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला

उत्पन्न लपवून ठेवल्याचा याचिकेतून दावा ...

Driving Licence: ड्रायविंग लायसन्ससाठी टेस्ट नाही; ट्रेनिंग पूर्ण केल्यावरच मिळणार लायसन्स - Marathi News | No test required for driving license You will get the license only after completing the training | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Driving Licence: ड्रायविंग लायसन्ससाठी टेस्ट नाही; ट्रेनिंग पूर्ण केल्यावरच मिळणार लायसन्स

Driving Licence: आता ट्रेनिंगनंतरच मिळू शकेल लायसन्स ...

नानांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी; काँग्रेसला मिळणार का उभारी? - Marathi News | editorial on nana patole who took charge as congress state president | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नानांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी; काँग्रेसला मिळणार का उभारी?

पटोले यांची खरी लढाई भाजपसोबत असली तरी आघाडीतील मित्रपक्षांसोबत एकत्र नांदत असताना त्यांच्या विस्ताराला बांध घालून स्थानिक स्वराज्य संस्था ‘हातोहात’ जिंकण्याचे दुहेरी आव्हानदेखील त्यांच्यापुढे असेल. ...

नव्या गाड्या घ्या, 60 रुपये लीटरने इंधन देतो; देशवासियांना नितीन गडकरींची अजब 'ऑफर' - Marathi News | Take new cars, fuel at Rs 60 a liter; Nitin Gadkari's 'offer' on Petrol, diesel inflation | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :नव्या गाड्या घ्या, 60 रुपये लीटरने इंधन देतो; देशवासियांना नितीन गडकरींची अजब 'ऑफर'

Nitin Gadkari News: महाराष्ट्रातील देशपातळीवर पोहोचलेले स्पष्टवक्ते राजकारणी आणि भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन यांनी देशातील वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या प्रश्नावर मोठी घोषणा केली आहे. ...

स्वत: नितीन गडकरींनी सांगितला फॉर्म्युला! भंगारात गाडी देणाऱ्यांना मिळणार फायदा, जाणून घ्या कसा..? - Marathi News | Owners Will Get Benefits On Purchase Of New Vehicles Under The Vehicle Junk Policy - Nitin Gadkari | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वत: नितीन गडकरींनी सांगितला फॉर्म्युला! भंगारात गाडी देणाऱ्यांना मिळणार फायदा, जाणून घ्या कसा..?

गाव समृद्ध झाल्याशिवाय देश आत्मनिर्भर होणार नाही- नितीन गडकरी - Marathi News | The country will not be self reliant unless the village is prosperous says union minister Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गाव समृद्ध झाल्याशिवाय देश आत्मनिर्भर होणार नाही- नितीन गडकरी

‘वर्धा मंथन-२०२१’चे उद्घाटन ...

आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी द्यावी लागणार नाही टेस्ट; सरकार आणतंय नवा नियम - Marathi News | Now no need of test for driving license, The government is bringing new rules | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी द्यावी लागणार नाही टेस्ट; सरकार आणतंय नवा नियम

नितीन गडकरींची चार विश्वविक्रमांना गवसणी; ट्विटरवरून दिली माहिती - Marathi News | nitin gadkari says we are not only setting new standards but also breaking world records | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीन गडकरींची चार विश्वविक्रमांना गवसणी; ट्विटरवरून दिली माहिती

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) सर्वाधिक प्रमाणात काँक्रिटचा वापर करून द्रुतगती महामार्गाचे काम करण्याचा जागतिक विक्रम मोडीत काढला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. ...