Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
संपूर्ण विदर्भात मेट्रोचे जाळे विणण्याचे काम हाती घेतले जाईल, असे ना. गडकरी यांनी सांगितले. आठ डब्यांची मेट्रो असणार आहे. त्याकरिता रेल्वे प्रशासनाने तयारी दर्शविली आहे. ताशी १४० ते १५० किमीचा मेट्रोचा वेग राहणार असून, यंदा डिसेंबरअखेरपर्यंत ही कामे ...
Nagpur News शेतकऱ्यांनी आता परंपरागत पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. भाताच्या शेतीतून बाहेर पडण्याची गरज आहे, असे सांगत विदर्भातील शेतीचा प्रवास आता भाताकडून उसाकडे नेण्याचे संकेत, मान्यवरांच्या भाषणातून मिळाले. ...
Nagpur News शरद पवार आणि नितीन गडकरी एका व्यासपीठावर जवळ बसले असताना दोघेही पवारांच्या मोबाईलमध्ये पहात काहीतरी बोलत असल्याचे दृष्य उपस्थितांच्या भुवया उंचावणारे ठरले. ...
Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या खासदार व आमदारांशी संवाद साधण्यासाठी द्रौपदी मुर्मू आल्या होत्या. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात एनडीएच्या नेत्यांनी वरील विश्वास व्यक्त केला. ...
या प्रकल्पामुळे नागपूर व इतर शहरांमधील संपर्क बळकट होईल. यासंदर्भात नुकतेच रेल्वेमंत्र्यांशी बोलणे झाले. पुढील सर्व बाबी सुरळीत पार पडतील, असे गडकरी यांनी सांगितले. ...
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिवसेना-भाजप युती शासन राज्यातील उद्योगासमोरील अडीअडचणी दूर करून उद्योगाभिमुख राज्य ही आपली ओळख नव्याने सार्थ ठरवेल ...