लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
इथे पाण्यासोबत नृत्य करतो अग्नी, अन् वाऱ्यावर उमटतो रंगमयी देखावा! - Marathi News | Here fire dances with water, and the colorful spectacle rises on the wind! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इथे पाण्यासोबत नृत्य करतो अग्नी, अन् वाऱ्यावर उमटतो रंगमयी देखावा!

Nagpur News बुधवारी संध्याकाळी नागपूरच्या फुटाळा तलावावर उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या पाण्यावर तरंगणाऱ्या संगीतमय कारंजा प्रकल्पाचे (म्युझिकल फाऊंटेन व लेजर लाईट शो)चे पहिले सार्वजनिक प्रात्याक्षिक सादर झाले. ...

Yogendra Yadav : "अरविंद केजरीवाल यांनीच नितीन गडकरींच्या नावे आपल्या आमदारांना केले होते फोन अन्..." - Marathi News | Yogendra Yadav breaks silence on aap leader viral video says it is true | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अरविंद केजरीवाल यांनीच नितीन गडकरींच्या नावे आपल्या आमदारांना केले होते फोन अन्..."

Yogendra Yadav : आपचे (AAP) माजी नेते योगेंद्र यादव यांनी दिल्लीतील मद्य धोरणावरून सुरू असलेल्या वादावर मौन सोडले आहे. ...

National Highways: 'ना टोल प्लाजा ना फास्ट टॅग; थेट बँकेतून कट होणार पैसे'; नितिन गडकारींनी सांगितला मेगा प्लॅन... - Marathi News | National Highways Toll Plaza: 'Neither toll plaza nor fast tag; Money to be deducted directly from the bank'; Nitin Gadkari told mega plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ना टोल प्लाजा ना फास्ट टॅग; थेट बँकेतून कट होणार पैसे'; नितिन गडकारींनी सांगितला मेगा प्लॅन...

National Highways: लवकरच राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझा बंद होणार आहेत, यासाठी सरकारने पायलट प्रोजक्ट सुरू केला आहे. ...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार पुणे फेस्टिव्हलचे उदघाटन - Marathi News | Union Minister Nitin Gadkari and Deputy Chief Minister Devendra Fadnavis will inaugurate the Pune Festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार पुणे फेस्टिव्हलचे उदघाटन

महोत्सवाला अभिनेते सुनील शेट्टी हे उपस्थित राहणार ...

Nitin Gadkari: "वाजपेयी-अडवाणींच्या परिश्रमामुळेच मोदींच्या नेतृत्त्वात देशात भाजपची सत्ता" - Marathi News | "Due to the hard work of Vajpayee-Advani, BJP is in power in the country under Modi's leadership", Says Nitin gadkari in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :''वाजपेयी-अडवाणींच्या परिश्रमामुळेच मोदींच्या नेतृत्त्वात देशात भाजपची सत्ता''

मी पहिल्यांदा पक्षाच्या कार्यक्रमासाठी बांद्रयाला गेलो होतो, तेव्हा आमच्या पक्षाची खराब हालत होती ...

Nitin Gadkari: "सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हीच मोठी समस्या", नितीन गडकरींचा पक्षाला घरचा आहेर - Marathi News | Nitin Gadkari: Union Minister Nitin Gadkari critisizes central govt for delaying in project, was addressing Natcon 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हीच मोठी समस्या'', नितीन गडकरींचा पक्षाला घरचा आहेर

Nitin Gadkari NATCON 2022: नितीन गडकरींचे पखं छाटण्यासाठीच भाजपने त्यांना संसदीय समितीतून वगळण्याची चर्चा सुरू आहे. ...

Nitin Gadkari: नितीन गडकरींना भाजपात डावललं जातयं का? चंद्रकांत पाटलांचं एका वाक्यात उत्तर - Marathi News | Is Nitin Gadkari being left out in BJP? Chandrakant Patal's answer in one sentence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नितीन गडकरींना भाजपात डावललं जातयं का? चंद्रकांत पाटलांचं एका वाक्यात उत्तर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये खुल्या प्रवर्गातून ब्राह्मण समाजाला अधिकाधिक प्रतिनिधित्व दिलं जावं, अशी मागणी ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आली आहे ...

फडणवीस आले, गडकरी गेले; याचा अर्थ काय? - Marathi News | Devendra Fadnavis came, Nitin Gadkari went; What does this mean? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फडणवीस आले, गडकरी गेले; याचा अर्थ काय?

Devendra Fadnavis and Nitin Gadkari : पंतप्रधानपदाचे मराठी माणसाचे स्वप्न गेली कितीतरी वर्षे अधुरेच राहिलेले आहे. कदाचित फडणवीसच ते पूर्ण करतील! ...उम्मीद पे दुनिया कायम है!! ...