लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
‘या’ अभिनेत्याने साकारली हायवेमॅन नितीन गडकरी' यांची भूमिका - Marathi News | this actor played the role of union minister nitin gadkari in gadkari movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ अभिनेत्याने साकारली हायवेमॅन नितीन गडकरी' यांची भूमिका

'हायवे मॅन' केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्सप्रेस-वे घोषणेपुरताच? १८ महिन्यांत फक्त अधिसूचना निघाली - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar to Pune Expressway just for announcement? Notification only within 18 months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्सप्रेस-वे घोषणेपुरताच? १८ महिन्यांत फक्त अधिसूचना निघाली

भारतमाला टप्पा-२ मध्ये ग्रीनफिल्डमध्ये महामार्ग प्रस्तावित ...

'सारी दुनियां का बोझ हम उठाते है', कुलींनी सांगितली गडकरींना व्यथा - Marathi News | Sari Duniyan Ka Boz Hum Uthate Hai the porter told nitin Gadkari in agony | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सारी दुनियां का बोझ हम उठाते है', कुलींनी सांगितली गडकरींना व्यथा

रेल्वेस्थानकावर कितीही गर्दी असू दे, तो चटकन दिसतो. मात्र, काम संपले की तो नजरेआड होतो. ...

दहशतवादी जयेशने तुरुंगातच गिळली लोखंडी तार, सुरक्षा यंत्रणांची धावपळ - Marathi News | Terrorist Jayesh swallows iron wire in jail, security agencies run amok | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहशतवादी जयेशने तुरुंगातच गिळली लोखंडी तार, सुरक्षा यंत्रणांची धावपळ

मेडिकलमध्ये तातडीने झाले उपचार : आत्महत्येचा प्रयत्न की दुसऱ्या कारागृहात जाण्यासाठी ड्रामा? ...

'धडाकेबाज' नेत्याचा 'भरधाव' प्रवास 70 mm पडद्यावर; 'हायवे मॅन' नितीन गडकरींवर येतोय सिनेमा - Marathi News | bjp minister nitin gadakari biopic gadakari movie released on 27 october | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धडाकेबाज' नेत्याचा 'भरधाव' प्रवास 70 mm पडद्यावर; 'हायवे मॅन' नितीन गडकरींवर येतोय सिनेमा

नितीन गडकरींच्या आयुष्यावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ...

गडकरींचे काम बोलते, इतरांचे काय? - Marathi News | Gadkari's work speaks volumes, what about others? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गडकरींचे काम बोलते, इतरांचे काय?

Nitin Gadkari : कोणाचे कोणते काम बोलते हेच पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. ...

खड्डे बुजवायला पैसे नाहीत; विष खरेदी करायला आहेत का? नितीन गडकरींचा सवाल - Marathi News | There is no money to fill potholes; it to buy poison? Nitin Gadkari's question in Washim Video Viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खड्डे बुजवायला पैसे नाहीत; विष खरेदी करायला आहेत का? नितीन गडकरींचा सवाल

भाषणाची चित्रफित प्रचंड व्हायरल; अकोला जिल्ह्यातून विभाजन होत वाशिमला १ जुलै १९९८ रोजी स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला. चालूवर्षी जिल्ह्याचे राैप्य महोत्सवी वर्षांत पदार्पण झाले आहे. ...

या निवडणुकीत कुणालाही चहा पाजणार नाही, ज्यांना मत द्यायचंय, त्यांनी...; गडकरींचा 'मेगा प्लॅन' - Marathi News | No one will be served tea in this election, those who want to vote should...; Nitin Gadkari's 'Mega Plan' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :या निवडणुकीत कुणालाही चहा पाजणार नाही, ज्यांना मत द्यायचंय, त्यांनी...; गडकरींचा 'मेगा प्लॅन'

Nitin Gadkari: २०२४ मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक आता काही महिन्यांवर आली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आणि प्रमुख नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...