Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
Nagpur News ऑक्सिजनअभावी कुणाचा जीव जाऊ नये यासाठी विदर्भात तालुका, नगरपरिषद तसेच विधानसभा मतदारसंघनिहाय ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ...
कोविड संकटाच्या काळात ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. ...
शनिवारी भाजपच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप करताना त्यांनी हा सल्ला देताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आवर्जून उल्लेख केला. ...
Nitin Gadkari's advice माझी हात जोडून विनंती आहे - दौरे सांभाळून करा, स्वत:ला सांभाळा, कार्यकर्त्यांना जपा. पक्षाचे आधीच अनेक कार्यकर्ते आपण गमावले आहेत. आता आणखी गमावणे पक्षालाही परवडणारे नाही, अशा शब्दांत केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी राज ...