लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
नितीन गडकरी अ‍ॅक्शन मोडमध्ये; रस्ते अपघात टाळण्यासाठी नवा नियम जारी - Marathi News | safety audit must before inauguration nitin gadkari takes important decision to Prevent Road Accidents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीन गडकरी अ‍ॅक्शन मोडमध्ये; रस्ते अपघात टाळण्यासाठी नवा नियम जारी

रस्ते अपघात टाळण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाचा नवा नियम ...

देशात '60,000 किमीचा 'वर्ल्ड क्लास हायवे' बनविण्याचं माझं लक्ष्य, 2024 पर्यंत पूर्ण करणार' - Marathi News | My dream of building 60,000 km of world class highways in the country will be fulfilled by 2024, nitin gadkari says conferance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात '60,000 किमीचा 'वर्ल्ड क्लास हायवे' बनविण्याचं माझं लक्ष्य, 2024 पर्यंत पूर्ण करणार'

नितीन गडकरी कुठल्याही नाविण्यपूर्ण उपक्रमसाठी नेहमीच कार्यशील असतात. रस्ते बांधणी कामात त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा देशातील दळणवळण यंत्रणा मजबूत करण्यास निश्चितच फायदा होत आहे. ...

गडकरी यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी; नाना पटोले यांनी दाखल केली आहे याचिका - Marathi News | Election petition against Gadkari to be heard on August 6; The petition has been filed by Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडकरी यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी; नाना पटोले यांनी दाखल केली आहे याचिका

लोकसभा निवडणुकीनंतर गडकरी यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात तीन निवडणूक याचिका दाखल झाल्या होत्या. त्यापैकी नाना पटोले व मतदार मो. नफिस खान यांची याचिका प्रलंबित आहे. ...

Modi Cabinet: नितीन गडकरींसोबत असे का केले? सोशल मीडियावर लोकांचा नरेंद्र मोदींना प्रश्न - Marathi News | Narendra Modi Cabinet Reshuffle: Why did this with Nitin Gadkari? People question on social media | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Modi Cabinet: नितीन गडकरींसोबत असे का केले? सोशल मीडियावर लोकांचा नरेंद्र मोदींना प्रश्न

Narendra Modi Cabinet Reshuffle, Nitin Gadkari: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नितीन गडकरी यांच्याकडे असलेले लघू, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSMEs) हे महाराष्ट्रातीलच आणखी एक हेवीवेट नेते नारायण राणे (Narayan Rane) यांना दिले ...

Nitin Gadkari: “सुरक्षेमध्ये तुम्ही झीरो आहात”; नितीन गडकरींनी दिग्गज कार कंपन्यांना फटकारले - Marathi News | nitin gadkari criticised indian carmakers over vehicle safety | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Nitin Gadkari: “सुरक्षेमध्ये तुम्ही झीरो आहात”; नितीन गडकरींनी दिग्गज कार कंपन्यांना फटकारले

Nitin Gadkari: आता नितीन गडकरींनी सुरक्षेच्या मुद्द्यावरून देशातील दिग्गज कार कंपन्यांना चांगलेच सुनावल्याचे सांगितले जात आहे. ...

साडेसहा लाख गावांत नैसर्गिक रंगाचे कारखाने सुरू व्हावेत - Marathi News | Natural color factories should be started in six and a half lakh villages | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साडेसहा लाख गावांत नैसर्गिक रंगाचे कारखाने सुरू व्हावेत

Nagpur News ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बदलायची असेल तर साडेसहा लाख गावांमध्ये अशा प्रकारचा रंग तयार करणारे कारखाने सुरू झाले पाहिजेत, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...

नितीन गडकरी बनले गायीच्या शेणापासून पेंट तयार करणाऱ्या कंपनीचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर - Marathi News | Nitin gadkari appointed Brand Ambassador of Khadi Prakritik Paint | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नितीन गडकरी बनले गायीच्या शेणापासून पेंट तयार करणाऱ्या कंपनीचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नैसर्गिक पेंटच्या (Khadi Prakritik Paint) ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली असून देशभरात गायीच्या शेणापासून तयार केल्या जाणाऱ्या या पेंटचा वापर वाढावा यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. ...

गडकरींच्या कारखान्यांप्रकरणी भाजपचा सारवासारवीचा प्रयत्न - Marathi News | BJP comments about Gadkari's factories | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गडकरींच्या कारखान्यांप्रकरणी भाजपचा सारवासारवीचा प्रयत्न

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून चंद्रकांत पाटील यांनी ३० कारखान्यांच्या चौकशीची मागणी केली होती. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना खुलासा केला. ...