नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
भाजपचे आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. यासाठी पोलिसांकडून मोठी फिल्डिंग लावण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील जीवघेणा हल्ला नितेश राणे यांना भोवणार असल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांन ...
विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी Nitesh Rane आणि भाजपचे इतर आमदार सभागृहाच्या पायरीवर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते.. त्याचवेळी Aditya Thakeray हे शिवसेनेच्या काही मंत्र्यांसह विधानसभेत जायला निघाले.. आदित्य ठाकरेंना पाहताच नितेश राणे यांनी ...
BJP's Nilesh Rane Demands Resignation of Aditya Thackeray आदित्य ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली.... राणे कुटुंब आणि ठाकरे यांच्यातला वाद आणि संघर्ष संपायचं नाव घेत नाहीये... या ना त्या मुद्द्यावरून सातत ...
नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना टार्गेट केलंय... यावेळीही नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केलेय.. नितेश राणे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून हे व्यंगचित्र शेअर केलंय.... आणि त्यावर लिहिलंय की, "बाबांच्य ...
नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी थेट आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच टार्गेट केलंय... 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत नवाब मलिक यांनी जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. नवाब मलिक आणि त्यांच ...
भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विम्यावरुन नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची झोड उठवलीय. कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा बंद पडलाय, त्याचं श्रेय कुणाला द्यायचं असा ...