लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नीतेश राणे 

Nitesh Rane Latest news

Nitesh rane, Latest Marathi News

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 
Read More
कणकवलीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विजयाचा जल्लोष - Marathi News | Maharashtra Swabhiman Party's victory in Kankavali | Latest sindhudurga Photos at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विजयाचा जल्लोष

सिंधुदुर्ग : नीतेश राणे माझ्यामुळे आमदार झाले, संदेश पारकर यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Sindhudurg: Nitesh Rane became MLA for me, Message Parker's explosion | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : नीतेश राणे माझ्यामुळे आमदार झाले, संदेश पारकर यांचा गौप्यस्फोट

नीतेश राणे हे माझ्यामुळे आमदार झाले. पुढील निवडणुकीत ते आमदार म्हणून दिसणार नाहीत. वाल्याचा वाल्मिकी करायला गेलो पण सुधारणा काहीच झाली नाही, असा आरोप शिवसेना-भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी केला. ...

सिंधुदुर्ग : आम्ही वैभववाडीकर आयोजित कलाकारांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Sindhudurg: We have a spontaneous response to the program of Vaibhavavidikar artists | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : आम्ही वैभववाडीकर आयोजित कलाकारांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

वैभववाडी तालुका विकासात पुढे कसा जाईल यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन करीत स्थानिक कलाकारांना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आम्ही वैभववाडीकरच्या माध्यमातून केलेला ...

सिंधुदुर्ग : राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न : वैभव नाईक यांची टीका, नीतेश राणेना प्रत्युत्तर - Marathi News | Sindhudurg: Attempting to make political sacrifices: Vaibhav Naik's criticism, Nitesh Raneena's reply | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न : वैभव नाईक यांची टीका, नीतेश राणेना प्रत्युत्तर

सिंधुदुर्गात पहिल्यांदाच राजकीय लाभासाठी आमदार नीतेश राणे यांनी शिवजयंती साजरी केली आहे. शिवसेनेकडून गेली अनेक वर्षे अक्षय्यतृतीया व तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे. या शिवजयंतीच्या निमित्ताने टीका करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हा तर ...

नारायण राणेंना राज्यसभेची ऑफर अमान्य; नितेश राणेंच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण - Marathi News | Narayan Rane denied BJP offer of Rajya Sabha speculation begins after Nitesh Rane tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारायण राणेंना राज्यसभेची ऑफर अमान्य; नितेश राणेंच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण

राणे साहेबांनी दीर्घकाळ राज्याच्या राजकारणातच राहावे, अशी माझ्यासारख्या हितचिंतकांची इच्छा आहे. ...

सिंधुदुर्ग : सुंदरवाडी महोत्सवात चित्र, शिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन, कलेत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करा : नीतेश राणे - Marathi News | Sindhudurg: Opening of picture, sculpture exhibition at Sunderwadi festival, brighten the name of Kalat district: Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : सुंदरवाडी महोत्सवात चित्र, शिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन, कलेत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करा : नीतेश राणे

कलेच्या क्षेत्रात सिंधुदुर्गच्या कलाकारांनी जागतिक क्षेत्रात नाव कमावले आहे. कलेची ही परंपरा सतत सुरू ठेवून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे. त्यासाठी मी कलाकारांना ताकद देण्याचे काम करेन, असे उद्गार आमदार नीतेश राणे यांनी काढले. ...

देवगड हापूसला आता चांगला दर मिळेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांकडून कंपनीमार्फत थेट आंबा खरेदी - Marathi News | Sindhudurg Devgad Hapus now gets a better rate, Mango procurement directly from the mango growers of Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवगड हापूसला आता चांगला दर मिळेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांकडून कंपनीमार्फत थेट आंबा खरेदी

हापूसला चांगला भाव मिळावा यासाठी कोणत्याही मध्यस्थामार्फत आंबा खरेदी न करता आमदार नीतेश राणे यांच्या पुढाकारातून महिंंद्रा अँड महिंंद्रा कंपनीमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांकडून आंबा थेट खरेदी करण्यात येणार आहे. ...

सिंधुदुर्ग : एलईडी मासेमारी करण्याची त्यांची हिंमत होतेच कशी?  शिवसेनेच्या नेत्यांना नीतेश राणे यांचा सवाल - Marathi News | How do they have the power of LED fishing? Nitesh Rane's question to Shivsena leaders | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : एलईडी मासेमारी करण्याची त्यांची हिंमत होतेच कशी?  शिवसेनेच्या नेत्यांना नीतेश राणे यांचा सवाल

शिवसेना सहभागी असलेल्या केंद्र व राज्य सरकारने एलईडी मासेमारीबद्दलचे एवढे कडक कायदे केल्यानंतरही आज राजरोस पद्धतीने मालवण किनारपट्टीवर एलईडी मासेमारी करण्याची हिंमत होतेच कशी? याचे उत्तर शिवसेनेच्या नेतेमंडळींनी द्यावे, असे आव्हान शिवसेनेच्या नेत्यां ...