लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीतेश राणे 

Nitesh Rane Latest news , मराठी बातम्या

Nitesh rane, Latest Marathi News

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 
Read More
“आपल्याच मुख्यमंत्री, पक्षप्रमुखाला वेडं बनवायच, यालाच म्हणतात "येड्यांची जत्रा”; नितेश राणेंचा टोला - Marathi News | BJP MLA Nitesh Rane Target CM Uddhav Thackeray over BJP Corporator joined Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आपल्याच मुख्यमंत्री, पक्षप्रमुखाला वेडं बनवायच, यालाच म्हणतात "येड्यांची जत्रा”

देवगड नगरपालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकूर आणि प्रकाश कोयडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत(Shivsena) प्रवेश केला आहे. ...

"मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेला धक्का?; BJP मध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची यादी तयार" - Marathi News | List of Shiv Sena leaders joining BJP prepared; MLA Nitesh Rane Reaction on BMC elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगामी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपा देणार शिवसेनेला मोठा धक्का?

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना(Shivsena) निवडणूक लढणार असेल तर त्यासाठी शुभेच्छा आहे. कारण त्यांच्यामुळे तर भाजपासाठी(BJP) ही निवडणूक सोप्पी जाईल असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे ...

Nitesh Rane Exclusive: “महाराष्ट्रात ‘हिंदु खतरे में है’ म्हणण्याची वेळ आलीय; उद्धव ठाकरेंनी केवळ हिरवे कपडे घालणं बाकी” - Marathi News | Exclusive: “It is time to say 'Hindu Khatre Mein Hai'; Nitesh Rane Target Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हिंदु खतरे में है! बाळासाहेबांचं हिंदुत्व त्यांच्याच मुलानं संपवलं, अन्...”  

ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वाचं रक्षण करून मुंबई सुरक्षित केली त्यांच्याच मुलगा ते संपवायच्या मागे लागलाय. त्यामुळे बाळासाहेबांचा आशीर्वाद हा भाजपाला कायम आहे असं त्यांनी सांगितले. ...

Nitesh Rane Exclusive: ‘तो’ राणे कुटुंबासाठी भावनिक क्षण; आई-वडिलांबाबत बोलताना आमदार नितेश राणे भावूक - Marathi News | Nitesh Rane Exclusive: An emotional moment for the Rane family; MLA Nitesh Rane Reaction on Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आई-वडिलांकडून खूप काही शिकतोय; भाजपा आमदार नितेश राणे भावूक

आमच्या वडिलांना शिव्या घालताना आम्ही विरोध करायचा नाही का? मग तुम्ही जी भाषा वापरता ती आम्ही वापरली तर ते चालत नाही. सुरुवात त्यांनी केली पण आता व्याजासह प्रत्युत्तर आम्ही देऊ असा इशाराही नितेश राणेंनी दिला.   ...

Nitesh Rane Exclusive: "राणे-राज-उद्धव हे एकत्र आले असते तर...; परंतु ‘त्या’ लोकांना हे नकोय", नितेश राणेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Nitesh Rane Exclusive: Nitesh Rane Target on Shivsena Sanjay Raut, Subhash Desai and Anil Parab | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राणे-राज-उद्धव हे एकत्र आले असते तर..."; परंतु ‘त्या’ लोकांना हे नकोय"

राणेंना शिवसेनाबद्दल इतकं माहिती आहे की, काही घटना, आडनावं सांगितली तर  शिवसेनेला ते जड जाईल हे माहिती आहे. ...

Video : जनतेमुळेच कोरोना होतो का?, शिवसेनेच्या आमदारपुत्राचा मंदिरात अभिषेक - Marathi News | Is it because of the people? MLA bhaskar jadhav son in temple, nitesh rane questioned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : जनतेमुळेच कोरोना होतो का?, शिवसेनेच्या आमदारपुत्राचा मंदिरात अभिषेक

Video : भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या मुलाचा मंदिरातील व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावरुन, सरकारला लक्ष्य केले.    ...

Neelam Rane : नारायण राणेंवरील अटकेच्या कारवाईनंतर पहिल्यांदाच नीलम राणे बोलल्या; निलेश आणि नितेश यांनाही दिला सल्ला - Marathi News | Neelam Rane spoke for the first time after the arrest of Narayan Rane; He also advised Nilesh and Nitesh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नीलम राणेंचा दोन्ही मुलांना सल्ला, म्हणाल्या...

Neelam Rane : शिवसेनेकडून असे काही केले जाईल असे कधीच वाटले नव्हते, असे सांगत नीलम राणे यांनी नारायण राणेंवरील अटकेच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. ...

“आता पळपुटेपणा न करता हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा”; नितेश राणेंचा टोला - Marathi News | bjp nitesh rane react on ed summons anil parab in money laundering | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता पळपुटेपणा न करता हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा”; नितेश राणेंचा टोला

राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना ईडीने समन्स पाठवले असून, आता राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येण्या सुरुवात झाली आहे. ...