लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीतेश राणे 

Nitesh Rane Latest news , मराठी बातम्या

Nitesh rane, Latest Marathi News

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 
Read More
“नवाब मलिक हे पाकिस्तानचे एजंट, ड्रग्ज माफियांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर”; नितेश राणेंचा मोठा आरोप - Marathi News | bjp nitesh rane criticised ncp nawab malik on ncb action over aryan khan drug case | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :“नवाब मलिक हे पाकिस्तानचे एजंट, ड्रग्ज माफियांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर”; नितेश राणेंचा मोठा आरोप

मुख्यमंत्र्यांच्याच पायगुणामुळे राज्यावर अनेक संकटे आली, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली. ...

आम्हाला आता उद्धवजींमध्ये राहुलजी स्पष्टपणे दिसू लागलेत; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | can see rahul gandhi in uddhav thackeray bjp leader nitesh rane slams cm after Dussehra Melawa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्हाला आता उद्धवजींमध्ये राहुलजी स्पष्टपणे दिसू लागलेत; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Nitesh Rane on Uddhav Thackeray : आम्हाला आता उद्धवजींमध्ये राहुलजी स्पष्टपणे दिसतात, यात कोणतीही शंका नाही, असं म्हणत नितेश राणेंनी लगावला टोला. ...

“एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा”; नितेश राणेंचे पत्र - Marathi News | bjp nitesh rane letter to bmc mayor kishori pednekar about potholes in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा”; नितेश राणेंचे पत्र

भाजप आमदार नितेश राणे यांनी (Nitesh Rane) मुंबईच्या खड्ड्यावरून महापौर किशोरी पेडणेकर यांना (Kishori Pednekar) पत्र लिहिले आहे. ...

Mumbai Cruise Party Raid Case: ‘खान’ असल्यामुळे नवाब मलिकांची आदळआपट सुरू आहे का; नितेश राणेंचा थेट सवाल - Marathi News | nitesh rane asked on mumbai cruise party raid how come nawab malik is shouting because it is a khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘खान’ असल्यामुळे नवाब मलिकांची आदळआपट सुरू आहे का; नितेश राणेंचा थेट सवाल

Mumbai Cruise Party Raid Case: भाजप आमदार नितेश राणे यांनी नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिले आहे. ...

“संजय राऊत आणि नवज्योत सिंग सिद्धू हे जुळे भाऊ, जातात तिथे सत्ता जाते”; भाजपचा प्रहार - Marathi News | bjp nitesh rane criticised shiv sena sanjay raut and congress navjot singh sidhu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“संजय राऊत आणि नवज्योत सिंग सिद्धू हे जुळे भाऊ, जातात तिथे सत्ता जाते”; भाजपचा प्रहार

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. ...

'विद्यार्थ्यांची आडनावं ठाकरे, पवार, थोरात असती तर असं केलं असतं का?' - Marathi News | 'If the last names of the students were Thackeray, Pawar, Thorat, would they have done so?', nitesh rane on arogya bharati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'विद्यार्थ्यांची आडनावं ठाकरे, पवार, थोरात असती तर असं केलं असतं का?'

राज्यात शनिवारी सकाळी परीक्षा होणार होती. विद्यार्थी परीक्षेची तयारी करत होते. त्याचवेळी शुक्रवारी रात्री परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. ...

वारकरी, कष्टकरी अन् शेतकऱ्यांचा अपमान, संजय राऊत माफी मागा, अन्यथा... - Marathi News | Sanjay Raut apologizes for insulting Warkari, hard working farmers, otherwise , warn from Nitesh rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वारकरी, कष्टकरी अन् शेतकऱ्यांचा अपमान, संजय राऊत माफी मागा, अन्यथा...

हिंदू धर्माचा अपमान करणारं मुखपत्र सामना झालंय. या मुखपत्राच्या अग्रलेखात आज राज्यपालांबाबत अपमानास्पद शब्द वापरले आहेत. हिंदू धर्माचं प्रतिक, ग्रामीण भागातील शेतकरी, वारकरी आणि कष्टकरी लोकांचे प्रतिक म्हणजे धोतर असतं ...

“पालकमंत्री उदय सामंत कोकणातील शक्ती कपूर, सचिन वाझेचे भाऊ”; राणेंची शिवसेनेवर टीका - Marathi News | bjp nitesh rane slams shiv sena uddhav thackeray over chipi airport and medical collage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“पालकमंत्री उदय सामंत कोकणातील शक्ती कपूर, सचिन वाझेचे भाऊ”; राणेंची शिवसेनेवर टीका

अनेक मुद्द्यांवरून राणे आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. ...