लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीतेश राणे 

Nitesh Rane Latest news , मराठी बातम्या

Nitesh rane, Latest Marathi News

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 
Read More
ठाकरे गटाचे नेते सुनील राऊतांची आमदार नितेश राणेंवर बोचरी टीका; "ही टाकाऊ मुले..." - Marathi News | MLA Sunil Raut responded to BJP MLA Nitesh Rane's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाचे नेते सुनील राऊतांची आमदार नितेश राणेंवर बोचरी टीका; "ही टाकाऊ मुले..."

शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमान आता भाजपात आहेत. भुंकण्यासाठी त्यांना आरोप करावे लागतात असं सुनील राऊतांनी म्हटलं. ...

जालन्यातील घटनेचा मास्टरमाइंड कोण? फोटो शेअर करत नितेश राणेंचा पवारांवर गंभीर आरोप - Marathi News | Who is the mastermind of Jalanya incident Nitesh Rane made serious allegations against sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जालन्यातील घटनेचा मास्टरमाइंड कोण? फोटो शेअर करत नितेश राणेंचा पवारांवर गंभीर आरोप

नितेश राणे यांनी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचा शरद पवारांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत हे आरोप केले आहेत. ...

सिंधुदुर्ग तो बहाणा है, पेंग्विन को गोवा मे बॉलिवूड के ॲक्टरोंके साथ नाचना है, नितेश राणेंचे आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र - Marathi News | Nitesh Rane criticism of Aditya Thackeray visit to Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग तो बहाणा है, पेंग्विन को गोवा मे बॉलिवूड के ॲक्टरोंके साथ नाचना है, नितेश राणेंचे आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र

संघटना खिळखिळी होते तेव्हा खळा बैठकांशिवाय पर्याय नाही ...

ठाकरेंवर टीका करण्यापलीकडे व्हिजनच नाही, सतीश सावंतांचा नितेश राणेंना टोला - Marathi News | There is no vision beyond criticizing Thackeray, Satish Sawant criticizes Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ठाकरेंवर टीका करण्यापलीकडे व्हिजनच नाही, सतीश सावंतांचा नितेश राणेंना टोला

जिल्ह्याचे प्रश्न किती वेळा मांडले? ...

आमदार नितेश राणेंविरोधात माझगाव कोर्टाचे वॉरंट - Marathi News | Mazgaon court warrant against MLA Nitesh Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार नितेश राणेंविरोधात माझगाव कोर्टाचे वॉरंट

राणे यांनी संजय राऊत यांच्याविरोधात वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बदनामीकारक वक्तव्ये केली होती. ...

महाराष्ट्रात नवा ज्योतिषी आलाय; रोहित पवारांच्या विधानावर राणेंचा पलटवार - Marathi News | A new astrologer has arrived in Maharashtra; Nitesh Rane's counterattack on Rohit Pawar's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात नवा ज्योतिषी आलाय; रोहित पवारांच्या विधानावर राणेंचा पलटवार

आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी, त्यांनी रोहित पवारांना ज्योतिषी संबोधलंय.  ...

पवार कुटुंबामध्येही काड्या लावल्या, आता आदित्य अन् तेजस ठाकरेंमध्ये...; नितेश राणेंचा संजय राऊतांवर पलटवार - Marathi News | Sticks planted in Pawar family too, now in Aditya and Tejas Thackeray...; Nitesh Rane's counter attack on Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार कुटुंबामध्येही काड्या लावल्या, आता आदित्य अन् तेजसमध्ये...; राणेंचा राऊतांवर पलटवार

जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली होती तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुमची गाडी का फोडली होती, असा सवाल नितेश राणेंनी केला आहे.  ...

Satara: कऱ्हाडमधील ‘त्या’ स्फोटाचा ‘एटीएस’च्या माध्यमातून तपास करा, आमदार नितेश राणेंची मागणी  - Marathi News | Investigate Karad blast through ATS, MLA Nitesh Rane demand | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कऱ्हाडमधील ‘त्या’ स्फोटाचा ‘एटीएस’च्या माध्यमातून तपास करा, आमदार नितेश राणेंची मागणी 

सातारा -कऱ्हाड भागात पीएफआयच्या हालचाली वाढत चालल्या ...