लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीतेश राणे 

Nitesh Rane Latest news , मराठी बातम्या

Nitesh rane, Latest Marathi News

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 
Read More
"उबाठा गटाचे ‘महानाटक’ही फसले, राउतांनी पुन्हा एकदा...’’, नितेश राणेंची महापत्रकार परिषदेवर बोचरी टीका   - Marathi News | "The 'great drama' of the UBT group also failed, Raut once again...", Nitesh Rane's criticism of the General Press Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''उबाठा गटाचे ‘महानाटक’ही फसले, राउतांनी पुन्हा एकदा...’’, नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका  

Nitesh Rane Criticize Uddhav Thackeray: भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या या महापत्रकार परिषदेवर बोचरी टीका केली आहे. तसेच उबाठा गटाचे ‘महानाटक’ही फसले, संजय राऊतांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना फसवले, असा टोला लगावला आहे. ...

...तर मी 'सामना'त १ महिना नोकरी करेन; नितेश राणेंनी ठाकरेंना का दिले चॅलेंज? - Marathi News | Nitesh Rane criticizes Sanjay Raut, Uddhav Thackeray over Ram Temple agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मी 'सामना'त १ महिना नोकरी करेन; नितेश राणेंनी ठाकरेंना का दिले चॅलेंज?

राम मंदिर आंदोलन आणि संजय राऊत, उद्धव ठाकरेंचा काहीही संबंध नाही असं नितेश राणेंनी म्हटलं आहे. ...

शरद मोहोळ कुटुंबीयांचे हिंदू समाजासाठी मोठे काम; आमदार नितेश राणेंचे मत - Marathi News | Great work of Sharad Mohol family for Hindu society Opinion of MLA Nitesh Rane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद मोहोळ कुटुंबीयांचे हिंदू समाजासाठी मोठे काम; आमदार नितेश राणेंचे मत

शरद मोहोळ यांच्या जाण्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये ...

सोलापूरात नितेश राणेंसह तेलंगणाच्या आमदारांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against Telangana MLAs t raja shigh along with Nitesh Rane in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात नितेश राणेंसह तेलंगणाच्या आमदारांवर गुन्हा दाखल

शनिवारी सोलापूरात हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ...

..म्हणून काँग्रेसकडून लोकसभेसाठी स्वबळावर लढण्याचा सर्व्हे - नितेश राणे  - Marathi News | so a survey of Congress to fight for Lok Sabha on its own says Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..म्हणून काँग्रेसकडून लोकसभेसाठी स्वबळावर लढण्याचा सर्व्हे - नितेश राणे 

..त्यासाठीच प्रंतप्रधान मोदींना टार्गेट  ...

ठाकरे सेना पक्षच काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव, नितेश राणे यांचा दावा  - Marathi News | Thackeray's proposal to merge the Sena party with the Congress. MLA Nitesh Rane claim | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ठाकरे सेना पक्षच काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव, नितेश राणे यांचा दावा 

कणकवली : संजय निरुपम यांनी   उद्धव ठाकरे आणि त्यांचा शिवसेना पक्ष यांची योग्यता दाखवून दिली आहे. काँग्रसने उद्धव ... ...

सिद्धिविनायक मंदिर ठाकरेंना स्वतःची प्रॉपर्टी वाटली का?, नितेश राणे यांचा सवाल - Marathi News | Did Siddhivinayak temple become Thackeray own property, asked Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिद्धिविनायक मंदिर ठाकरेंना स्वतःची प्रॉपर्टी वाटली का?, नितेश राणे यांचा सवाल

शिंदे-ठाकरे भेटीने महाराष्ट्राला फायदा ...

नाशिकमध्ये 'लॅन्ड जिहाद', हिंदू समाज जनआंदोलन उभारेल; नितेश राणे यांचा गंभीर आरोप  - Marathi News | Land Jihad Hindu community to mount mass movement in nashik serious accusation of nitesh rane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये 'लॅन्ड जिहाद', हिंदू समाज जनआंदोलन उभारेल; नितेश राणे यांचा गंभीर आरोप 

मनपा आयुक्तांना निर्वाणीचा इशारा. ...