निशिगंधा वाड यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी नव्वदीच्या दशकात त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी शेजारी शेजारी, एका पेक्षा एक, बंधन, प्रतिकार यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तसेच त्यांनी तुमको ना भूल पाएँगे, दिवानगी, रेस ३, आप मुझे अच्छे लगने लगे यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. Read More
Nishigandha Wad-Deepak Dewoolkar : अभिनेत्री निशिगंधा वाड आणि अभिनेता दीपक देऊळकर यांची लेक चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. नुकतेच सोशल मीडियावर तिचे फोटो समोर आले आहेत. ...
राडा चित्रपटातील कलाकारांच्या आणि गायकांच्या उपस्थितीत चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा पार पडला. गणेश आचार्य, हिना पांचाळ यांनी धरलेला ठेका प्रेक्षकांना नक्कीच थिरकायला भाग पाडणार यांत शंकाच नाही. ...