लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
Budget 2020: सर्वसामान्य करदात्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प; मनसेनं मानले मोदी सरकारचे आभार  - Marathi News | Budget 2020: Budget benefits to General Taxpayers; MNS thanks Modi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Budget 2020: सर्वसामान्य करदात्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प; मनसेनं मानले मोदी सरकारचे आभार 

बँकेतील ठेवीदारांना व मध्यमवर्गीय करदात्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.  ...

Budget 2020: निराशाजनक आणि दिशाहीन अर्थसंकल्प, राहुल गांधींचा टोला  - Marathi News | Budget 2020: nothing in this Budget, it was hollow - Rahul Gandhi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020: निराशाजनक आणि दिशाहीन अर्थसंकल्प, राहुल गांधींचा टोला 

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. ...

Budget 2020 : वीज मीटर प्रीपेड होणार, कंपनी आणि दर निवडण्याचा पर्याय असणार - Marathi News | budget 2020 nirmala sitharaman says electricity meter will be replace with prepaid meter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020 : वीज मीटर प्रीपेड होणार, कंपनी आणि दर निवडण्याचा पर्याय असणार

वीज मीटर प्रीपेड करण्यात येणार असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली आहे. ...

Budget 2020 Important Highlights : अर्थसंकल्प 2020 मधील महत्त्वाच्या घोषणा - Marathi News | Important Announcements in Budget 2020 | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Budget 2020 Important Highlights : अर्थसंकल्प 2020 मधील महत्त्वाच्या घोषणा

Budget 2020: 'अर्थसंकल्पातून मुंबई अन् महाराष्ट्राच्या पदरी निराशा; केंद्राचं कुचकामी बजेट' - Marathi News | Budget 2020: 'Budget frustrates Mumbai and Maharashtra; Ineffective budget of the Center Says Balasaheb Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Budget 2020: 'अर्थसंकल्पातून मुंबई अन् महाराष्ट्राच्या पदरी निराशा; केंद्राचं कुचकामी बजेट'

त्याचसोबत ५ नवीन स्मार्ट सिटीची घोषणा केली पण जुन्या १०० स्मार्ट सिटीच काय झालं? ...

New Income Tax Slab 2020 : इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलले अन् कररचनाही; अर्थमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा - Marathi News | Budget 2020 Income Tax: Income tax slabs changed and structured; Important announcement of the Finance Minister | Latest business News at Lokmat.com

व्यापार :New Income Tax Slab 2020 : इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलले अन् कररचनाही; अर्थमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

New Income Tax Slab 2020 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज अर्थसंकल्प सादर करत आहेत. ...

Budget 2020: मोदी सरकार मुलींच्या लग्नाचं वय बदलणार? निर्मला सीतारामन यांनी दिले संकेत - Marathi News | womens marriage age likely to be raised nirmala sitharaman hints while presenting budget 2020 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: मोदी सरकार मुलींच्या लग्नाचं वय बदलणार? निर्मला सीतारामन यांनी दिले संकेत

मुलींचं लग्नाचं वय वाढवलं जाण्याची शक्यता; अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांचे संकेत ...

Budget 2020 : मोदी सरकारचे 'उड्डाण'; देशभरात 100 विमानतळ कार्यरत करणार - Marathi News | Budget 2020 : Impact On aviation, railway sector of India; Explained in Marathi Modi government's will operate 100 new airports, increasing tejas Express | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020 : मोदी सरकारचे 'उड्डाण'; देशभरात 100 विमानतळ कार्यरत करणार

सीतारामन यांनी हवाई वाहतुकीकडे मोर्चा वळविला. उड्डाण मोहिमेंतर्गत 2024 पर्यंत 100 विमानतळ सुरू केले जाणार आहेत. ...