लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
Budget 2020 Impact : अर्थसंकल्प जाहीर; जाणून घ्या काय महाग अन् काय स्वस्त - Marathi News | Budget 2020 Things that got cheaper and dearer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020 Impact : अर्थसंकल्प जाहीर; जाणून घ्या काय महाग अन् काय स्वस्त

Budget 2020 Impact : अर्थसंकल्पातून करदात्यांना दिलासा देण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न ...

Budget 2020: बजेटची दोन पानं शिल्लक असतानाच राजनाथ सिंहांनी अर्थमंत्र्यांना थांबवलं अन्... - Marathi News | Budget 2020: Rajnath Singh stops finance minister speech while two pages of budget are left ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: बजेटची दोन पानं शिल्लक असतानाच राजनाथ सिंहांनी अर्थमंत्र्यांना थांबवलं अन्...

2003 मध्ये एनडीएच्या काळात, तत्कालीन अर्थमंत्री जसवंत सिंह यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सलग 2 तास 13 मिनिटे भाषण देण्याचा विक्रम केला होता ...

Budget 2020 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दाखवला मोदी सरकारच्या बजेटमधला 'धोका' - Marathi News | Budget 2020 maharashtra cm uddhav thackeray slams modi government for budget 2020 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2020 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दाखवला मोदी सरकारच्या बजेटमधला 'धोका'

'अर्थसंकल्प हा देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि वास्तवाचे भान हरपून देशातील युवा, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा आहे' ...

Quantum Technology Meaning : काय आहे क्वांटम टेक्नॉलॉजी; सरकारनं बजेटमध्ये दिले 8 हजार कोटी - Marathi News | budget 2020 nirmala sitharaman announce eight thousand crores quantum technology | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Quantum Technology Meaning : काय आहे क्वांटम टेक्नॉलॉजी; सरकारनं बजेटमध्ये दिले 8 हजार कोटी

Quantum Technology Meaning : देशातल्या बजेटमध्ये निर्मला सीतारामण यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. ...

Budget 2020: शेती व ग्रामीण विकासासाठीच्या तरतुदी निराशाजनक; शेतकरी नेते अजित नवलेंची टीका - Marathi News | Budget 2020: Provisions for agricultural and rural development disappointing; Farmer leaders Ajit Navale criticize | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2020: शेती व ग्रामीण विकासासाठीच्या तरतुदी निराशाजनक; शेतकरी नेते अजित नवलेंची टीका

शेती क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या 16 कलमी कार्यक्रमामध्ये शेतीमालाला रास्त दर मिळावे यासाठी व  शेतीमालाच्या खरेदीसाठी कोणतीही नवी योजना बनविण्यात आलेली नाही. ...

Budget 2020 : आता आधार कार्ड असेल तर लगेच मिळणार पॅन कार्ड, अर्थमंत्र्यांची घोषणा - Marathi News | pan number will be available immediately from aadhaar card government announced in budget 2020 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020 : आता आधार कार्ड असेल तर लगेच मिळणार पॅन कार्ड, अर्थमंत्र्यांची घोषणा

निर्मला सीतारामन यांनी आधार कार्ड असेल तर त्याच्या आधारे तुम्हाला लगेचच पॅन कार्ड मिळू शकेल अशी घोषणा केली आहे. ...

Budget 2020 : 'साल भर का गम जनता को इनाम दिया है' अर्थसंकल्पाची काँग्रेसकडून खिल्ली  - Marathi News | Budget 2020 : Congress attack on Budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020 : 'साल भर का गम जनता को इनाम दिया है' अर्थसंकल्पाची काँग्रेसकडून खिल्ली 

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत आहे. ...

Budget 2020 Income Tax: ...तरच तुम्हाला मिळेल इन्कम टॅक्सच्या नव्या दरांचा फायदा; 'ही' आहे महत्त्वाची अट - Marathi News | budget 2020 new income tax slabs and its benefits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020 Income Tax: ...तरच तुम्हाला मिळेल इन्कम टॅक्सच्या नव्या दरांचा फायदा; 'ही' आहे महत्त्वाची अट

Budget 2020 Income Tax : करदात्यांना जुन्या आणि नव्या टॅक्स स्लॅबप्रमाणे कर भरण्याचे पर्याय उपलब्ध ...