लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
गोव्याचा 1400 कोटींचा महसुल बुडाला, पॅकेज द्या, मुख्यमंत्र्यांची अर्थमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Goa's Rs 1400 crore revenue Drowned, give package, demand of CM to finance ministers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचा 1400 कोटींचा महसुल बुडाला, पॅकेज द्या, मुख्यमंत्र्यांची अर्थमंत्र्यांकडे मागणी

खाण बंदीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आलेला आहे, असा मुद्दा सावंत यांनी मांडला. ...

होय, जीएसटीमधून मिळणारा महसूल घटला; अर्थमंत्र्यांची कबुली - Marathi News | there is a shortfall in GST collection says finance minister nirmala sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होय, जीएसटीमधून मिळणारा महसूल घटला; अर्थमंत्र्यांची कबुली

कित्येक दिवसांपासून अडकलेल्या जीएसटीतील हिश्श्याचं केंद्राकडून राज्यांना वाटप ...

जगातील १00 पॉवरफुल महिलांत निर्मला सीतारामन यांचा समावेश - Marathi News | Nirmala Sitharaman is among 100 Powerful Women in the World | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील १00 पॉवरफुल महिलांत निर्मला सीतारामन यांचा समावेश

फोर्ब्सच्या यादीत नाव; अँजेला मर्केल अव्वल स्थानी ...

निर्मला सीतारामन यांनी राजीनामा द्यावा- चिदंबरम - Marathi News | P Chidambaram demands Nirmala Sitharamans resignation over economic slowdown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्मला सीतारामन यांनी राजीनामा द्यावा- चिदंबरम

चिदंबरम यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल ...

अर्थव्यवस्थेची चिंता सर्वांनाच; मी माझं काम करतेय- निर्मला सीतारामन - Marathi News | everyone concerned about economy reforms are showing impact says fm nirmala sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थव्यवस्थेची चिंता सर्वांनाच; मी माझं काम करतेय- निर्मला सीतारामन

वस्तू आणि सेवा कर वाढणार असल्याच्या चर्चांवरही अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण ...

परदेशी आईचा मुलगा राष्ट्रभक्त होऊ शकत नाही; भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान - Marathi News | the son of a foreign mother can't be a patriot; bjp mp target rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परदेशी आईचा मुलगा राष्ट्रभक्त होऊ शकत नाही; भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान

राहुल गांधींच्या 'रेप इन इंडिया' शब्दांवरून संसदेत मोठा गोंधळ निर्माण झाला. ...

जगातल्या 100 सर्वाधिक प्रभावशाली महिलांमध्ये निर्मला सीतारामण, फोर्ब्सकडून यादी प्रसिद्ध - Marathi News | Nirmala Sitharaman among the 100 Most Influential Women in the World, a list by Forbes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगातल्या 100 सर्वाधिक प्रभावशाली महिलांमध्ये निर्मला सीतारामण, फोर्ब्सकडून यादी प्रसिद्ध

Forbes List: देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी निर्मला सीतारामण करत असलेल्या प्रयत्नांना भलेही यश आलेलं नसेल, पण त्यांच्या कामाची चर्चा जागतिक स्तरावर होत आहे. ...

अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी करण्यात येत आहेत सुधारणा; पीयूष गोयल यांचे लोकसभेत प्रतिपादन - Marathi News | Improvements are being made to accelerate the economy; Piyush Goyal's rendering in the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी करण्यात येत आहेत सुधारणा; पीयूष गोयल यांचे लोकसभेत प्रतिपादन

पीयूष गोयल यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना ही माहिती दिली. ...