लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
Budget 2020: एम्प्लॉयमेंट बाँड्सद्वारे कर्ज उभारून रोजगार निर्मिती करावी! - Marathi News | Employment Bonds should create jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020: एम्प्लॉयमेंट बाँड्सद्वारे कर्ज उभारून रोजगार निर्मिती करावी!

रोजगार निर्मितीचा दुसरा प्रयत्न म्हणजे आयटीआयमधून तंत्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना औद्योगिक क्षेत्रात सामावून घेण्यासाठी सरकारने सर्व उद्योगांशी बोलणी सुरू करावीत ...

Budget 2020 : प्रत्येक बजेटआधी हलवा करण्यामागचं 'शास्त्र' तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | budget 2020 budget work will begin with halwa ceremony know what is this tradition | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020 : प्रत्येक बजेटआधी हलवा करण्यामागचं 'शास्त्र' तुम्हाला माहीत आहे का?

Budget 2020 : 1 फेब्रुवारी 2020ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ...

करमुक्त उत्पन्नाची मर्यादा पाच लाखांवर न्यावी! गुंतवणूकतज्ज्ञांची अपेक्षा - Marathi News | Limit of tax-free income to five lakhs! Expectations from Investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करमुक्त उत्पन्नाची मर्यादा पाच लाखांवर न्यावी! गुंतवणूकतज्ज्ञांची अपेक्षा

महिला वा ज्येष्ठ नागरिक अशा वर्गवारीत करसवलतींची अपेक्षा करण्यापेक्षा या वेळी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा सरसकट पाच लाखांवर नेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. ...

शेजारी देशांतील अधिक मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व दिले - निर्मला सीतारामन - Marathi News | granted citizenship to more Muslim refugees in neighboring countries - Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेजारी देशांतील अधिक मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व दिले - निर्मला सीतारामन

मोदी सरकारने २०१६ ते २०१८ या दोन वर्षांत १,५९५ पाकिस्तानी स्थलांतरितांना व अफगाणिस्तानातून आलेल्या ३९१ मुस्लिमांना नागरिकत्व दिले ...

वाडवडिलांनी कमावून ठेवलेल्या मालमत्ता विकून पोट भरण्याचा आरोप होऊ नये - Marathi News | Editorial on Central Government There should not be filing of property by the ancestors | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाडवडिलांनी कमावून ठेवलेल्या मालमत्ता विकून पोट भरण्याचा आरोप होऊ नये

खासगीकरण आणि निर्गुंतवणुकीकरण या दोन स्वतंत्र संज्ञा आहेत. सत्तेत असताना सरकारी कंपन्यांच्या खासगीकरण, निर्गुंतवणुकीकरणाची वकिली करणारा पक्ष सत्तेतून पायउतार होताच त्याविरोधात शंख करू लागतो! ...

पंतप्रधान मोदींनी अर्थतज्ज्ञांसोबत घेतलेल्या बैठकीला अर्थमंत्रीच गैरहजर - Marathi News | Finance Minister is absent from Prime Minister Modi's meeting with economists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी अर्थतज्ज्ञांसोबत घेतलेल्या बैठकीला अर्थमंत्रीच गैरहजर

निर्मला सीतारामन यांनी आधीच उद्योजक आणि अर्थतज्ज्ञांची बैठक घेऊन चर्चा केल्याचे अर्थमंत्रालयाच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे. ...

जीडीपी 11 वर्षांतील निचांकावर राहण्याचा सरकारचा अंदाज; आरबीआयच्या आकड्यावर शिक्कामोर्तब - Marathi News | Government estimates GDP to remain below 11 years rate wich is 5 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीडीपी 11 वर्षांतील निचांकावर राहण्याचा सरकारचा अंदाज; आरबीआयच्या आकड्यावर शिक्कामोर्तब

आरबीआयने गेल्या महिन्यात वर्षाचा जीडीपी अंदाज 6.1 टक्क्यांवरून घटवून 5 टक्के करण्यात आला होता. ...

अर्थसंकल्पात सरकारी बँकांसाठी भांडवल मिळण्याची शक्यता नाही - Marathi News | There is no possibility of capital gains for government banks in the budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पात सरकारी बँकांसाठी भांडवल मिळण्याची शक्यता नाही

२0२0च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी भांडवल दिले जाण्याची शक्यता नाही, ...