लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
Budget 2020: मंदीवर मात करून पुढील वर्षी ६.५ टक्के विकासदर अपेक्षित; अन्नधान्याच्या अनुदानात घट करण्याची शिफारस - Marathi News | Budget 2020: Overcoming recession, expected growth rate of 6.5 percent next year; Recommended reduction in food subsidy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020: मंदीवर मात करून पुढील वर्षी ६.५ टक्के विकासदर अपेक्षित; अन्नधान्याच्या अनुदानात घट करण्याची शिफारस

आगामी वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन २०१९-२० या वित्तीय वर्षाचा आढावा घेणारा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर केला. ...

Budget 2020: सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; मोदी सरकारच्या भन्नाट योजनेमुळे होणार मालामाल - Marathi News | bank employees offer esops to public sector bank staff suggests economic survey | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020: सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; मोदी सरकारच्या भन्नाट योजनेमुळे होणार मालामाल

संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2019-20मधून सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी गोष्ट बाहेर आली आहे. ...

Budget 2020: जाणून घ्या; आर्थिक सर्वेक्षणातल्या पाच रंजक गोष्टी  - Marathi News | Budget 2020: Learn; The five facts of financial surveys | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020: जाणून घ्या; आर्थिक सर्वेक्षणातल्या पाच रंजक गोष्टी 

संसदेत आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. ...

Budget 2020: आर्थिक सर्वेक्षणात सामान्यांना दिलासा; टॅक्स स्लॅबमध्ये होऊ शकतो बदल - Marathi News | Budget 2020: income tax slab change news finance minister nirmala sithraman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020: आर्थिक सर्वेक्षणात सामान्यांना दिलासा; टॅक्स स्लॅबमध्ये होऊ शकतो बदल

1 फेब्रुवारी 2020मध्ये सादर होणाऱ्या सामान्य अर्थसंकल्पातून करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ...

Budget 2020: नोकरीच्या शोधात आहात?... आर्थिक सर्वेक्षणातील 'हा' आकडा देईल मोठा आधार - Marathi News | economic survey 2020 4 crore jobs to be created 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020: नोकरीच्या शोधात आहात?... आर्थिक सर्वेक्षणातील 'हा' आकडा देईल मोठा आधार

गेल्या अनेक दिवसांपासून रोजगार कपातीच्या बातम्या येत होत्या. ...

Budget 2020: आर्थिक सर्वेक्षणाच्या आकडेवारीने दिला पंतप्रधान मोदींच्या स्वप्नाला मोठा झटका - Marathi News | Budget 2020: Economic survey data give a big blow to PM Modi's dream of 5 Trillion dollar Indian economy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: आर्थिक सर्वेक्षणाच्या आकडेवारीने दिला पंतप्रधान मोदींच्या स्वप्नाला मोठा झटका

आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे की २०२०-२१ आर्थिक वर्षात जीडीपी विकास दर ६ ते ६.५ टक्क्यांच्या दरम्यान असण्याची शक्यता वर्तवली आहे. ...

देशातील रोजगाराचा आकडा जाहीर; सहा वर्षांत 2.62 कोटी लोकांना मिळाली नोकरी - Marathi News | economic survey 2019 2020 union budget finance minister job urban rural | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील रोजगाराचा आकडा जाहीर; सहा वर्षांत 2.62 कोटी लोकांना मिळाली नोकरी

सर्व्हेनुसार 2011-12 ते 2017-18 या काळात देशातील शहरी आणि ग्रामीण भागात 2.62 कोटी लोकांना नोकरी मिळाली. ही आकडेवारी संघटीत क्षेत्रातील आहे. ...

Budget 2020 : येत्या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 6 ते 6.5 टक्के राहणार, आर्थिक सर्व्हे सादर - Marathi News | Budget 2020 : the country's growth rate will be 6 to 6.5 percent In the 2020-21financial year, financial survey submitted | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020 : येत्या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 6 ते 6.5 टक्के राहणार, आर्थिक सर्व्हे सादर

देशावर दाटलेल्या मंदीच्या सावटाच्या पार्श्वभूमीवर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा  2019-20 चा  आर्थिक सर्व्हे अहवाल संसदेसमोर मांडला. ...